मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

१-२ BHK सदनिका पुणे भागामध्ये... गुंतवणूक रक्कम (४५ लक्ष)

गुळाचा गणपती · · काथ्याकूट
नमस्ते, मला गुंतवणूक सल्ला हवा आहे. मिपा कार जाणकार असल्याने सल्ला घेणे पसंत करतोय. १ स्थावर मालमत्ता विकून नवी १-२ BHK सदनिका पुणे भागामध्ये स्वरुपाची गुंतवणूक करणेचे योजतोय. व्यक्तिगत शोध मोहीम सुरु आहेच. एखादा धागा मिळाला तर शोध सोपा होईल. विशेष माहिती-:: गुंतवणूक रक्कम (४५ लक्ष) पुणे भाग म्हणजे वाघोली-कात्रज-रावेत-मांजरी हद्द गृहीत धरतोय. नवीन सदनिकेत राहण्याचा विचार अजिबात नाही. ४-५ वर्षांनी सदनिका विकणे हा विचार पक्का. बांधकाम सुरु असलेले प्रकल्प चालतील. ताबा मिळण्याची गडबड नाही. धन्यवाद!

वाचन 25029 प्रतिक्रिया 0