मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कान्हेरी लेणी, प्लॅस्टिक, ब्लफमास्टर वगैरे

आशु जोग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार

प्लॅस्टिकबाबत सूचना
.

सूचना फलकांवरची प्लॅस्टिकबाबत जागरुकता
.

मुबलक प्रमाणात प्लॅस्टिक मिळण्याची उद्यानातली अधिकृत जागा
.

प्लॅस्टिक इथे मिळेल घरून मात्र आणू नका
.

.


.


शाळेची सहल
.


.


.


लेण्यांखालच्या पाणी साठवण्याच्या पुरातन जागा...
यात बिसलरीच्या बाटल्या तसेच कुरकुरे, लेजचे पुडे टाकावेत.
प्रदूषण करण्यासाठी प्लॅस्टिक कुठे मिळेल ते आपण मागेच पाहीले आहे
.

हे खड्डे, खुणा कसल्या
.

ओटी पडवी असलेलं आमचं छानसं घर
.

प्रशस्त हॉल
.

छोटासा बोगदा
.

नकाशा
.

प्रारंभ
.

बारीक बारीक तपशील भरलेली शिल्पे
.

फारसा चढ नसणारी चढण-- डोंगराची वरची बाजू
शम्मी कपूरच्या ब्लफ-मास्टरच्या शेवटच्या मारामारीचे शूटिंग इथे झाले आहे. .

खूप दूरवरचा प्रदेश इथून दिसतो
.

माहिती
.

शृंगाराचे कोरीव लेणे, रहावयाला येशील का दोन मनांची उघडी दारे, आत खेळते वसंत वारे
.

स्तूप
.

ओह वाव...
.

वाचन 2992 प्रतिक्रिया 0