मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आनंद - कार्लसन - डाव २

चतुरंग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
माफ करा मंडळी, यायला उशीर झाला. आज झोपेनं दगा दिला आणि वाजलेल्या गजरावर मात केली! असो डावाकडे वळतो. बाप रे यावेळी डावाने केवळ १५ मिनिटात भन्नाट प्रगती केली आहे. कार्लसनने भलतीच तयारी केली आहे, त्याच्या घड्याळात १४ खेळ्यांसाठी केवळ ६ मिनिटे झाली आहेत!

वाचन 12737 प्रतिक्रिया 0