मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हेच तंत्र, हाच मंत्र

सुवर्णमयी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
गातो जो पोवाडे बाजू घ्यावी त्याची असे सव्यसाची झाले बहू मागून लपुनी ध्येयास गाठावे भीष्मांना पाडावे धारातीर्थी इमान स्वार्थाशी इमान ध्येयाशी धरोनी हाताशी गीता सार माणसाचा जन्म हे भाग्य जीवाचे चाळे माकडाचे का रे बाबा? दुसर्‍याच्या जागी स्वतःला ठेवावे जगाला बघावे मग जरा हे एवढे कष्ट जो कोणी घेईल तयाचा जाईल वेळ फार म्हणून् म्हणावा हा एकच मंत्र हेच एक तंत्र आचरावे ऐका माणसे जपाया बोलू नये सत्य बोला सदा मिथ्य हेच खरे

वाचन 12123 प्रतिक्रिया 0