मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुलाखत..

प्राजु · · काथ्याकूट
मुलुंडचे पं. अरूण कशाळकर हे अमेरिकेत आले असताना, त्यांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली. "स्वरअर्चना" या त्यांच्या पुस्तकात त्यांनी स्वतः रचलेल्या बंदिशी संग्रहित आहेत. संगीतातील त्यांचे अनुभव, त्यांचे बालपण, त्यांचे शिष्य.. या विषयी सुंदर माहिती त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितली आहे. मिसळपाववरील समस्त संगीतवेड्या लोकांनी ही मुलाखत ऐकावी ही विनंती. वेळ : पॅसिफिक वेळ सकाळी ७.०० भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ८.३० वार : शुक्रवार. दि. १६ नोव्हें. ०७ स्थळ : www.eprasaran.com हाच कार्यक्रम पुन्हा शनिवारी आणि रवीवारी रिपिट होतो. अधिकमाहीतीसाठी इप्रसारणच्या साईट ला भेट ध्यावी. - प्राजु.

वाचन 4594 प्रतिक्रिया 0