मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झटपट सांजोरी.

ज्योति प्रकाश · · पाककृती
Image removed. साहित्य:-उरलेला शिरा. भिजवलेली कणिक (थोडी सैल भिजवलेली असावी). थोडे दुध. पिठीसाखर. तूप. कृती :- उरलेल्या शिर्यात थोड्या दुधाचा हबका मारावा व थोडी पिठीसाखर घालून चांगले मिक्स करावे. पुरणपोळीप्रमाणे कणकेच्या पिठात शिर्याचे सारण भरावे.व तव्यावर तूप सोडून सांजोरी चांगली खरपूस भाजावी. साजुक तुपाबरोबर खाण्यास तयार झटपट सांजोरी.

वाचन 8070 प्रतिक्रिया 0