मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ललित लेखनात शिव्या असाव्यात का? :)

विसोबा खेचर · · काथ्याकूट
राम राम मंडळी, ललित लेखनात शिव्या असाव्यात का? माझ्या मते ललितलेखनात काय लिहावे, कसे लिहावे, कुठली भाषा वापरावी, याचे लेखकाला/लेखिकेला पूर्ण स्वातंत्र्य असावे. आपलं मत जाणून घेण्यास उत्सुक आहे! :) धन्यवाद.... आपलाच, तात्या.

वाचन 31390 प्रतिक्रिया 0