मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळीच्या संगीतमय शुभेच्छा

विसुनाना · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पं. विश्वमोहन भट आणि त्यांचे सुपुत्र शिष्य श्री. सलील यांच्या मोहन वीणा वादनाचा कार्यक्रम ऐकण्याची सुवर्णसंधी ३ नोव्हेंबरला मिळाली. दिवाळीआधीच दिवाळी साजरी झाली. अहाहा! त्या स्वर्गीय आनंदाचा लाभ थोडासा का होईना सर्वांना मिळावा ही इच्छा! (चित्रफीतदर्शनातील दोष यूट्यूबचा आहे. क्षमस्व!) आणि काही प्रकाशचित्रे - सर्वांनाच दीपावलीच्या शुभेच्छा! पं. विश्वमोहन भट आणि त्यांची मोहनवीणा यांच्याबद्दल बरंच काही लिहिलं होतं. पण मिसळपावाला अर्पण करण्याआधीच चुकून दुसर्‍या पानावर गेलो आणि तो लेख कृष्णार्पण झाला. आता अधिक माहिती साठी - http://en.wikipedia.org/wiki/Vishwa_Mohan_Bhatt http://www.vishwamohanbhatt.in/ http://www.salilbhatt.com/ ही संस्थळे पहा.

वाचन 5455 प्रतिक्रिया 0