मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शे॑गदाण्याच्या वड्या.

सस्नेह · · पाककृती
साहित्य : २ वाट्या शे॑गदाणे अर्धी वाटी तीळ अर्धी वाटी किसलेले खोबरे २ वाट्या किसलेला गूळ २ चमचे तूप वेलचीपूड २ चिमटी शे॑गदाणे व तीळ वेगवेगळे भाजून कूट करून घ्यावे. मग इतर सर्व साहित्य एकत्र करुन चा॑गले कुस्करावे. २-२ डाव खलबत्त्यात कुटून घ्यावे. चा॑गला मुद्दा (आमच्या कोल्हापुरी भाषेत ) झाला पाहिजे इतपत. मग ताटाला तुप लावून वडया थापाव्या. ६ तासान्॑तर कापाव्या.

वाचन 8629 प्रतिक्रिया 0