मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अमेरिकेच्या - १

तिमा · · कलादालन
साधारण दोन वर्षांपूर्वी आम्ही अमेरिकेच्या फॉरिनला(असं म्हणण्याची पध्दत असते) जाऊन आलो. तेथील फोटो द्यावेत की न द्यावेत अशा संभ्रमावस्थेत आम्ही होतो. कारण ती एक प्रौढी मिरवणे आहे, असा आरोप इथे बर्‍याचदा होतो. तरी तसा माझा उद्देश नाही व केवळ मुलांच्या कर्तबगारीवर आमची ही वारी घडली हे मान्य करतो. सर्वप्रथम आम्ही नायगाराला गेलो होतो. तिथे दोन्ही बाजूंनी नायगाराचे सौंदर्य मनसोक्त न्याहाळले. १. अमेरिकन बाजूने २. ३. रात्री कॅनडा बाजूने त्यानंतर परतीच्या प्रवासात आम्ही एका वाईनरीला भेट दिली. तिथे जाताना वाटेत एका फार्मवर घोडे दिसले. ते फार्मिंगसाठी वापरतात. ४. नंतर आम्ही वेस्ट कोस्टची टूर घेतली. त्यासगळ्याचे मी इथे वर्णन करत नाही. सगळ्या भौतिक सुबत्तेचे फोटो टाळून फक्त निसर्गाशी संबंधित फोटो द्यावे म्हणतो. ५. डॉल्फिन शो ६. सी वल्ड (सॅन डिअ‍ॅगो) फ्लेमिंगोज ७. लास वेगसला जाताना बसमधून ८. कॅक्टस गार्डन मधील एक नमुना ९. ग्रँड कॅनियन १०. पॅसिफिक (धावत्या बसमधून) ११. सॉल्व्हँग प्ले ग्राऊंड १२. हर्स्ट कॅसल मधील स्विमिंग पूल १३. सॅन फ्रान्सिस्को मधील आर्ट गॅलरीजवळ १४. लेक व्ह्यू १५ गोल्डन गेट ब्रिजजवळ तूर्तास एवढेच. तिरशिंग
लेखनविषय:

वाचन 8172 प्रतिक्रिया 0