मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

युसुफ मेहेर अली सेंटर (भाग ३ - सुतारकाम, साबण फॅक्टरी)

जागु · · कलादालन
कुंभारकामाच्या समोरच सुतारकाम चालते. पण तिथेही त्यादिवशी कोणी नसल्याने तिथे मिळतील ते फोटो घेतले. १) ही मशीन सुतारकामाची आणि विलायती लोकांनी काहीतरी बनवण्यासाठी केलेले शेप. तेथील माणसाने सांगितले की त्यांना घोडा बनवायचा होता. २) तिथे सुतारकामासाठी लागणारे ओंडके. ३) तिथे तयार असलेली खुर्ची ४) टेबल ५) आता जाउया साबण फॅक्टरी मध्ये. इथे कपड्याचे, अंगाचे साबण आणि फिनेल तयार करतात. इथे प्रवेश केल्यावरच साबणाचा सुगंध स्वागत करतो. ६) साबणासाठी लावणारे काही साहित्य ७) साबणाच्याही नुडल्स असतात :हाहा: ८) ह्याच त्या नुडल्स असाव्यात. ९) इथे लिक्विड सोप किंवा फिनेल बनत असेल. १०) तिथे ह्या बाटल्या रचलेल्या होत्या लेबल लावण्यासाठी ११) १२) साबण बनवण्याच्या मशिन १३) इथे काम चालु असते तर पहायला खुप छान वाटल असत. १४) १५) ह्याच्यातुन साबणाची पट्टी निघतोय बहुतेक. १६) इथे साइझमध्ये वड्या कापल्या जातायत. १७) साबणाला कव्हर घालण्याचे काम फक्त चालु होते आम्ही गेलो तेंव्हा. १८) हे सँडल फ्लेव्हरचे साबण. मी घेतले वरचे आणि हे सँडलचे खुप छान आहे वास दोघांचाही. आणि साबणाची कॉलीटीही चांगली आहे. पुढील भागात बापु कुटी व शेती.
लेखनविषय:

वाचन 6195 प्रतिक्रिया 0