मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पिंक जिव्हारी गर्दुल्ल्याचे नकादु चेण्यापका सके

शरदिनी · · जे न देखे रवी...
काव्यरस
नावाड्याचे वल्हे नशीले, गुलाबातुनी उरात घुसले मस्त धुराडे शीतल हाले,लोचट गहिरे क्षण गर्दुल्ले वृंदगान : वल्ला वल्ला वल्ला वल्ला आर्त मदारी लक्षण ढोले, कहासुनीचे तुमन्त छोले तन डोले अन मन भी डोले, नाक्यावरचा शेट्टी बोले ss वृंदगान : :इडलीडू sss इडलीडू sss नटवे फ़ुटवे थंडी बिस्तर, कोलमाईनी सलज्ज प्रस्तर शाहीरबाबा थाप डफ़ावर, हिप्परग्याचा थ्रोट शिरावर वृंदगान : हावडू यू sssहावडू यूsss चंद्रचांदणे अतीव सुट्टी, उठता लत्ता बसता पल्टी रेडिओभट्टी कडबाकुट्टि, गदामा ओबिया अट्टीबट्टी वृंदगान : प्प्पंजाबी प्प्प्प्प्पंजाबी श्वेतलाजरी पणती नाचे , धडुतेवाली हिप्पा शेके काफ़ी कॉफ़ी ब्राउन गहिरी, पप्पी लहरी पप्पी लहरी वृंदगान : दम्मारोदम्म दम्मारोदम्म कैची दुबळी चटचट हाले, दुकानीतला शान्तू बोले झुल्पे वट्टल खप्पड डोके, नकादुचेण्या पकासकेके वृंदगान : कर्रमकुर्रम कर्रमकुर्रम रावसपावसमावसझिंग्गे, मछली जलकी रानी पंगे हाथ लगाया सत्वर दंगे, वेन्गा वेन्गा इंग्गे इंग्गे वृंदगान : इपडी पोडे इपडी पोडे लालेलाली चुटूक गदाफ़ी, , मनवा आणिक अण्णा काफ़ी हुतातम्याची अमर शाहिदी, जय हो जय हो फ़्रिडा आफ़्रिदी वृंदगान : कडाडबूम कडाडबूम खमंग अचारी भूक हरारी, वडे भरारी किडे फरारी अडवातिडवापाडवागाढवा, मानसवारी सटल जुआरी वृंदगान : इस्टॉपभोज्जा ऑउट ऑउट , इस्टॉपभोज्जा ऑउट ऑउट ---शरदिनी अभ्यंकर , ७ एप्रिल २०११, पुणे

वाचन 11633 प्रतिक्रिया 0