मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आम्रखंड

सानिकास्वप्निल · · पाककृती
साहित्यः १/२ किलो ताजा गोड चक्का १/२ किलो साखर दीड कप ताजा आंब्याचा रस (तुम्ही कॅन मधे मिळणारा आंब्याचा रस वापरु शकता) चारोळ्या आवडत असल्यास किंचित वेलची-जायफळपूड (ऐच्छिक) पाकृ: चक्क्यात साखर मिसळून २ तास झाकून ठेवावे. त्यात मग आंब्याचा रस , वेलची-जायफळपूड घालून, पुरण यंत्राला बारीक चाळणी लावून त्यातून फिरवून घ्या म्हणजे नीट एकजीव होईल. चारोळ्या घाला, वरून केशरकाड्या घालून सजवा. Image removed.

वाचन 7176 प्रतिक्रिया 0