मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महाशिवरात्रीनिमित्त --- रताळे खिस--

निवेदिता-ताई · · पाककृती
साहित्य- दोन मध्यम आकाराची रताळी, एक चमचा तूप, दोन चमचे शेंगदाणा कुट, मीठ, साखर चविनुसार, तिन-चार मिरच्या. कॄती-- प्रथम रताळे स्वच्छ धुवुन-पुसुन घ्या, नंतर खिसुन घ्या, कढईत तुप गरम करुन त्यात थोडेशे जिरे(चालत असल्यास) घालावेत, तडतडले की मिरच्या तुकडे टाकावेत, खिस टाका, त्यात मिठ व साखर घाला, त्यावर झाकण ठेवा, खिस चांगला वाफ़ेलला की त्यात थोडे कुट टाका, पुन्हा परता, गरम गरम खायला घ्या... Image removed.

वाचन 5911 प्रतिक्रिया 0