मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुगल चा णिषेध

टारझन · · काथ्याकूट
आज मला गुगल विषयी एक भयाणक बातमी कळली ... आणि माझी माथ्यावी नस सणसण सणकु लागली. .. मी गुगल ला खुप शिव्या दिल्या ह्या कारणासाठी Image removed. खात्री करण्यासाठी लिंक : http://translate.google.com/#en|sw|StuPidity तेंव्हा म्हैला गुगल वापरणे बंद करणार का ? हे पहाणे रोचक ठरावे. धन्यवाद

वाचन 11917 प्रतिक्रिया 0