मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सोडुनी गेलास जिथे....

शा॑तेच कारट · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सोडुनी गेलास जिथे..मी तिथेच आहे अजुनी! परतीचा मार्ग न दिसे तुला.. हे कळत नसे मज अजुनी!! मी वेडी पाहते तुला.. जागे असुनी स्वप्नी! शब्दहि ना पोह्चे तिथे..तु जवळ उभा दिसुनी!! जाणते व्यथा मी तुझी रे..मज जाणुन घे तुही! एकच प्रश्न उरी जाहला..एकच प्रश्न उरी जाहला... तु सोडुनी गेलास जिथे ..मी तिथेच उभी का अजुनी??

वाचन 3002 प्रतिक्रिया 0