मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुझ्या रेशमी केसांनी

विजुभाऊ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मित्रानो एक सगळेमिळून एक प्रयोग करु यात नेहमी एखाद्या काव्य प्रकारातून विडंबनाचा जन्म होतो. आपण उलटे करू या अगोदर विडंबन लिहुया आणि त्यावरून नन्तर त्याचे सुडंबन करुया तुझ्या रेशमी केसांनी जीव माझा ढापला जाता जाता सहजच कलीजा माझा कापला का आता गमजा करू फुका आपला भेटीत पहिल्याच तू खीसा पाचशेला कापला सोड हा नाद झेपणार नाही तुजला प्रेमात तुझ्या ऐसा आवाज आतला दबला मी खुळा होतो खुळा आहे हे ठाऊक होते मजला जादूत तुझ्या करवीयला मी माझाच खुळखुळा आपला कळाले तरी जाहला उशीर फार हे उमजायला मजला जेंव्ह्या तुझ्या त्या प्रीयकराने धरुनी मज बहूत चोपला. ...............विजुभाऊ या पुढच्या ओळी तुमच्यावर सोपवतोय.....

वाचन 1974 प्रतिक्रिया 0