मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मदत हवीये- project साठी

बाकरवडी · · काथ्याकूट
मदत हवीये- project साठी नमस्कार, मी संगणकशास्त्राच्या द्वितीय वर्षाला (S.Y. BCS) शिकत आहे. आम्हाला 2nd semester ला Software engineering हा विषय आहे.आणि ह्या विषयात आम्हाला project करायचाय. :( तरी कृपया मला कोणी मदत करेल का ? live project करायचाय, ह्या वर्षी coding नाहीये फक्त designing आहे पण पुढच्या वर्षी त्याच विषयावर कोड लिहायचा आहे. त्यामुळे चांगला विषय घेणे गरजेचे आहे. :SS :SS :SS :SS येथे मिपावर बरेच संगणक अभियंते व या विषयी ज्ञान असलेले लोक असतील, प्लीज मला मदत करा. projects ची नावे सांगा, एखादी वेबसाईटची लिंक दिली तरी चालेल. :)] हे points आहेत. Mini Project based on SE Concept - Problem Definition - Scope of the system - Proposed System -Fact finding techniques -Feasibility study -ERD -DFD -I/O Screens -O/P Formats -Report Layout -Conclusion -Bibliography

वाचन 5717 प्रतिक्रिया 0