धुणे वाळवणे (चित्रे)
घरचे गुपीत कोणी उघड्यावर आणले की इंग्रजीत म्हणतात "घाणेरड्या धुण्याच्या कपड्यांचे प्रदर्शन".
पण स्वच्छ धुतलेले कपडे कधी छान चित्रे चितारतात, आणि वेगळेच गुपीत सांगतात...
या इवल्याशा घराचे इवलेसे वाळवण -
आणि वाळणार्या चादरींनी केलेली संगत -
हिरव्याकच्च शेतापाशी पाचवी-लाल रंगत -
टीप : ही सर्व चित्रे "पॉइंट-अँड-शूट" कॅमेर्याने काढलेली आहेत. त्यांच्यामध्ये छायाचित्रकाराचे काही विशेष कसब नाही.
आणि वाळणार्या चादरींनी केलेली संगत -
हिरव्याकच्च शेतापाशी पाचवी-लाल रंगत -
टीप : ही सर्व चित्रे "पॉइंट-अँड-शूट" कॅमेर्याने काढलेली आहेत. त्यांच्यामध्ये छायाचित्रकाराचे काही विशेष कसब नाही.
वाचन
7718
प्रतिक्रिया
0