मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

१ ऑगस्टच्या कट्ट्याला येणारी मंडळी आणि मेनू...

विसोबा खेचर · · काथ्याकूट
१ ऑगस्टच्या कट्ट्याला येणारी मंडळी - १) तात्या अभ्यंकर २) संतोष जोशी ३) टारझन ४) निखिल देशपांडे ५) विजूभाऊ ६) घाशीराम कोतवाल ७) प्रभूमास्तर ८) सौ प्रभू (संभाव्य हजेरी) ९) नीलकांत १०) सुनील (सौ सुनील - संभाव्य हजेरी) ११) सखाराम गटणे (संभाव्य हजेरी) १२) सोहम_व १३) नितिन थत्ते १४) ब्रिटिश टिंग्या १५) संकेतजी कळके १६) दिनेश ५७ (संभाव्य हजेरी) १७) अमोल खरे १८) सर्वसाक्षी १९) हर्षद बर्वे २०) श्री हीच यादी अद्यावत केली जाईल.. मेनू - मटण, भाकर्‍या, चपात्या, भात, आमटी, गुलाबजामून, कोशिंबीर, आणि मिसळपाव! :) तात्या.

वाचन 7450 प्रतिक्रिया 0