मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वांद्रे वरळी सागरी सेतु

प्रशु · · काथ्याकूट
आज अखेर वांद्रे वरळी सागरी सेतु वापरण्यासाठी खुला झाला. बरीच वर्ष हे काम चालु होत. पण आज अशी बातमी आहे कि या सेतुला स्व. राजी व गांधी यांचे नाव देण्यात येत आहे. माझ्या माहीती प्रमाणे हया सेतुची पायाभरणी शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते झाली होती आणी ह्याचे नाम करण स्वातंत्रवीर सावरकर सागरी सेतु असे त्यावेळी करण्यात आले होते. मग आज अचानक राजी व गांधी यांचे नाव कसे पुढे आले. आणी हे नाव पुढे करणारे पहिले शरद पवार आणी हि घोषणा करणारे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. हे कोंग्रेस वाले त्यांचा सावरकर द्वेष कधी थांबवणार आहेत? की म्याडमपुढे स्वःताचा लाळ्घोटेपणा दाखवताना त्याना सावरकरां पेक्शा राजीव गांधी जास्त कर्तुत्ववान वाटतात.. जाहिर निषेध..........

वाचन 11744 प्रतिक्रिया 0