काही लँडस्केप्स............... जयंत कुलकर्णी in कलादालन 8 Jun 2014 - 7:23 am सध्या अमेरिकेत असल्यामुळे तेथील काही लॅंडस्केप्स टाकत आहे...... कलादालनात टाकण्यास जमत नाही त्यामुळे येथे टाकले आहे. तिकडे हलविण्यास काहीच हरकत नाही.... हे तुम्हाला आवडतील अशी आशा आहे.............. जयंत कुलकर्णी छायाचित्रण