फुलं(आणि)पाखरं
पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने (खुप दिवसांनंतर) माझा म्यान केलेला कॅमेरा बाहेर काढला आणि माझ्या मुलाला घेऊन शुटआउटसाठी बाहेर पडलो. त्याने पण काही फोटो काढलेले आहेत केके(कृष्णकांत) असे लिहीले आहे. आत्ता सातवित आहे पण माझ्या बरोबर राहुन अॅगल मारायचा/लावायचा सेन्स चांगलाच डेव्हलप होतोय ;-). साईट वर गेल्यावर शेकडो फुल पाखर पिंगा घालत होती.त्या पैकी काही निवडक फुल(आणि)पाखर आपल्या आस्वादा साठी सादर.
मिसळपाव
