साहित्य :-
तीन वाट्या तांदूळ, एक वाटी उडीद्डाळ,(दोन्ही रात्रभर भिजत घालावे, सकाळी मिक्सरमधून वाटून ठेवावे.)
साधारण सहा-सात तासात ईडली पीठ तयार होते.), नारळ एक, भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी, चार-पाच हिरव्या मिरच्या,कोथिंबीर एक वाटी बारीक चिरुन, साखर्,मिठ चविनुसार्,
जिरे-मोहरी,हिग्,हळद, तेल ई. साहित्य...