कुल
" द बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर प्राइझ गोज टू मिस......
टाळ्यांच्या कड्कडात 'ग्रे' ने आपले बक्षिस स्विकारले.
लेट अस नॉट फर्गेट द पेरेंट्स हु मेड धिस पॉसिबल.....
हिंदूंच्या अतार्किक वर्तनाची चिकित्सा
सप्तपदी वरील माझे लिखाण ज्यांना अतिरेकी वाटले त्यांनी हे जरूर वाचावे.
http://nirmukta.com/2009/10/19/a-rational-approach-to-understanding-the…
लक्ष्मणः व्हेरी व्हेरी स्पेशल!
गेली दहा वर्षे अनेक वेळेस दिसलेले चित्र: ऑसीज नी लावलेली टाईट फिल्डींग, च्युईंग गम चघळत मैदानावरचे आणि बाहेरचे सगळे डावपेच कोळून प्यालेला कप्तान आणि दुसर्या टीम ला कोणत्याही परिस्थितीत हरवायचे या एकाच विचाराने खेळणारा "बॅगी ग्रीन" घातलेला आक्रमक संघ. बॅट्समन च्या सर्व त्रुटी हेरून त्याप्रमाणे बोलिंग चालू असते. एकापाठोपाठ एक बॅट्समन परततात. ऑस्ट्रेलियाला विजय समोर दिसू लागतो. "आता फक्त समोरचे दोन उडवले की मग शेपूट..." वगैरे विचार त्यांच्या डोक्यात चालू असताना त्या दोघांपैकी एकाला एकदम आपली कला सादर करायची हुक्की येते. आणि मग चौफेर फटकेबाजी चालू होते.
सिंहगड भटकंती
"आधी पोटोबा मग ......" या धर्तीवर सिंहगडावरची खादाडी झाली, चला आता सिंहगड भटकंती करूया.
वारियाने कुंडल हाले
श्री.ज्ञानेश्वर,नामदेव व तुकाराम यांच्या पदांनंतर आपण आज श्री. एकनाथ महाराज यांचे एक पद घेऊन संतांच्या कविता या मालिकेचा निरोप घेऊ.
एकनाथांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लिखाणातील विविधता. गौळणी,भारुड आदी लोकवाङ्मय लिहावे तर एकनाथांनीच. इतर कवी या क्षेत्रांत त्यांच्या जवळपासही येऊ शकत नाहीत. त्यांची एक अतिशय लोकप्रिय गौळण म्हणजे :
वारियाने कुंडल हाले डोळे मोडित राधा चाले !
फ़णस जंबीर कर्दळी दाटा हाती घेऊन नारंगी फ़ाटा !
हरि पाहून भुलली चित्ता राधा घुसळी डेरा रिता !
आग-ए-नफरत
तोबा तोबा ,ये मै क्या पढ रहा उई ?? ? वो तात्यासाब ने क्या चिंगारी लगाया पुरा मिस्सलपाव पाकिस्तानी लोगांके पिच्छु हँडवॉश कर के भागरां मिया .. ए टु झेड पाकिस्तानी पे अब नफरत की आग उगळ रहे सब मियां लोगां ! क्या इतना एनर्जी है हम मे ? तो फिर आपण आपल्या देशातल्या गद्दारोंके प्रति इतने आक्रमक क्यो नही है उई? खैर वो तो गैर ही थे .. इधर अपने ही पिठ मे खंजर खुपस रहे है उई...
ये कलमाडीका बच्चा (म्हणजे सुरेशंच) अगले चुनाव मे फिर से निवडके आइंगा ... लालु बरसोंसे जितता आरां उईं ...
ये राजकारनी लोगां पाकिस्तान का कांडी डाल्लेते और हम लोगां उनको गालि देते बैठते :)
कुछ कामां नही क्या हम लोगांको? आँईं ?
भुक
ही घटना त्याच काळातली ज्याबद्दल मी काल लिहल आहे.काल लिहलला लेख ह्याच बाबतीत लिहायचा होता.पण दारु कींवा तत्सम नशा करुन माणुस भरकटतो.तसा मी काही कारणांमुळे भरकटलो.म्हणुन गाडीला वेगळेच वळण देउन एका वेगळ्याच कोप-यात थांबवुन टाकली.:)
लहानपण आठवल की मला राग जास्त येतो.मी तसा लहानपणापासुन रागीट व माणुसघाण्या असल्याने मला जग व त्यात घडणा-या घटना एके ठीकाणी शांत उभा राहुन बघायला आवडतात.त्यात सहभागी होउन 'सामाजिक प्राणी' बणने(?) मला कधी जमले नाही.नाही माझ्यात मीपणा नाही हे ह्यासाठी सांगतोय की आता मला ज्या घटनेबद्दल (ह्याला घटना म्हणावे का ही शंका आहे,पण दुसरा पर्यायी शब्द मला माहीती नाही) बोलायचे आहे त्
मिसळपाव