अभिव्यक्ति स्वातंत्र्याची नक्की काय व्याख्या आहे ?
मिसळपावचे पान उघडले की मला एक वाक्य दिसते
"अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे."
माझ्या कडुन अनावधानाने हिंदी आणि उर्दु भाषेचा खुप गैर वापर झाला. माझे विचार मी लोकांपर्यंत पोचवुच शकलो नाही. मी काहितरी वेगळेपना निर्मान करण्याच्या नादात असे केले होते. पण संपादक मंडळाने मला माझी चुक निदर्शनास आनुन दिली. म्हनुन मी आता केवळ मराठीच लिहिन.
पण एक कुतुहल म्हनुन मला एक प्रश्न पडतो , की अभिव्यक्ति म्हनजे काय ? माझं मराठि तितकसं सॉलिड नाही आणि बरेच प्रश्न पडतात. त्यातला हा एक.
मिसळपाव