नमस्कार्,नमस्कार,
गेली दोन तीन दीवस एक पुस्तक वाचतो आहे.त्यात एका चॅप्टरमधे एका व्यक्तीवर टीका करण्यात आली आहे.टीका म्हणजे साधीसुधी टीका नाही,सर्व मर्यादा ओलांडुन टीका करण्यात आली आहे.लेखकाने त्या व्यक्तीबद्दल जनसामान्यांत असलेल्या अफवांना त्या व्यक्तीच्या स्वभावाशी जोडले आहे.म्हणजे एखादी घटना सांगताना त्या अफवेचा वापर दाखला म्हणुन करण्यात आला आहे.जी अफवा अत्यंत धक्कादायक व त्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्याशी संबंधीत आहे.
त्या व्यक्तीशी लेखकाची झालेली मुलाखत लेखकाने लिहली आहे,त्यात त्या व्यक्तीच्या विचारांपासुन ते उच्चारापर्यंत