अरुंधती !!
नमस्कार मिपाकर्स !!
गेले २-३ दिवस गणपाभै नी टाकलेल्या भयपटा च्या धाग्यावर वेगवेगळे प्रतीसाद वाचले.अजुनही धागा पहील्या पानावरच आहे.आलेले सारे प्रतीसाद हा लेख लिहुन (हो ! हो !
...मिपा करांच्या मनातलं!
नेहमीप्रमाणे मिपा log in करताना माझा ID टाईप करताना मलाच हसु आले... क्काय्य्च्या काय?... जाई अस्सल कोल्हापुरी! काहिही!...
त्यानंतर म्हटलं पाहुया कोण कोण दोस्त लोग आले आहेत! तर हजर सभासद पाहता पाहता परत तोच विचार डोक्यात येउन गेला. काय मजेशीर मजेशीर नावं आहेत ना ........ वाटलं काय काय thoughts आले असतील ना हे नाव deside करताना या लोकांच्या! का "हाच" आपला ID असावा असे वाटले असावे!
काहि नावं तर मस्त interesting आहेत. उदा. धमु,ब्रिटिश टिं., आपली अदिती ...आणि all most each and every मिसळ्पाव ID!
सफर कलाडगड, कुंजरगड, भैरवगड आणि पाबरगडाची
श्रावण आणि भाद्रपदातील पुजांच्या धावपळीमुळे ऒगस्ट आणि सप्टेंबरमध्ये म्हणजे जवळ्जवळ दोन-अडीच महिने ट्रेक झाला न्हवता. पित्रुपक्षात पंधरा दिवस आराम असल्याने आणि गिरीषला २ ऒक्टोबरला गांधीजयंतीची सुट्टी रविवारला जोडुन आल्याने लगेच कलाड्गड, कुंजरगड, भैरवगड, पाबरगड असा ट्रेक ठरवुन टाकला. ट्रेकला मेंबर दोनच मी आणि गिरीष साठे. दोघेच जण असल्याने अर्थातच बाईकने जायचे ठरले. २ तारखेला पहाटे लवकर निघायचे असल्याने १ ऒक्टोबरला संध्याकाळीच गाडीत पेट्रोल भरुन ठेवले आणि थोडेसे ड्रायफ़ुड घेऊन ठेवले होते. सॆका रात्रीच भरल्या.
पाकिस्तानी शस्त्रागारांतून नाहींशी झालेली तीस लाख शस्त्रें आपल्यावर रोखली जाणार?!
वरील फोटो 'डॉन' वृत्तपत्रातील असून तो 'AFP'ने 'डॉन'ला पुरवला आहे.
पाकिस्तानी तालीबान आणि इतर दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती असणारे व त्यांच्या कुकर्मात सक्रीय असलेले लोक पोलीस व सैन्यासारख्या सुरक्षादलात आहेत हाच या जवळिकीचा अर्थ आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संध्याकाळी घरी जायला गाडीत बसलो कीं सेलफोनवर मी 'डॉन' हे कमाहिती हवी आहे ..
पुढील महिन्यात " अजिंठा - वेरूळ " जाण्याचा बेत आहे ....
त्यासोबत " अंबेजोगाई - माहूरगड - पैठण - लोणार " असे करता येईल काय?
वरीलपैकी कोणती ठिकाणे जवळ आहेत?
औरंगाबाद वरून "लोणार" किती लांब आहे?
(इंटरनेट वर माहिती शोधण्याच्या प्रयत्न केला....
पण हे सगळे ३ ४ दिवसात करता येईल अशी माहिती मिळाली नाही...
कोणी यापूर्वी या ठिकाणांवर जाऊन आले आहे का?
)
दिवाळी अंक
नेहमीप्रमाणे नाना चौपाटीवरची गंमत पाहुन निघाला.
रस्त्यातुन परा धावत आला आणि "नाना ! नाना ! " हाका मारुन थांबायला सांगु लागला.
"काय रे ? काय झाले ?"
"काही नाही रे ! हे बघ आज क्याफेत पाचशेचा धंदा झाला. चल दिवाळी अंक आणु विकत ... चार पाच तर सहज मिळतील"
"फक्त चार पाच... साला तु मराठी माणुस कधी सुधरणार नाहीस... अरे जुगाड करायला कधी शिकणार?"
"जुगाड? आणि तो कसा? च्यायला शंभर शंभर रुपये तर आहेच किंमत... डिस्काउंट देवुन देवुन किती देणार?"
"तुला नाही कळणार.. मी सांगतो तसे कर... चल जरा तिथे बसु निवांत आणि सांगतो..
मिसळपाव