दोन छोटे
बाप्या-
अताशा असे हे मला काय होते
कॅलरि मोजिता रुचीहीन वाटे
वर्षे उलटिता चहाची ही गोडी
तिच्या हातची ती पळालीच कोठे
........
बाई-
अताशा असे हे मला काय होते
चहात साखर मी नेमकी विसरते
थोडेची हे तोंड खट्टु बनविता
कॅलरि घटविण्याचे तट्टु पळविते
काव्यरस
आपण असे कसे?
"नमस्कार! मी समीर बोलतोय व्यंकटेश रेसिडन्सीमधून. आमच्या बिल्डिंगची लिफ्ट संध्याकाळी सात वाजल्यापासून बंद आहे. ज्येष्ठ मंडळी खाली फिरायला गेली आणि नंतर त्यांना चौथ्या-पाचव्या मजल्यावर जिन्याने जायला लागले. माझा वेगवेगळ्या नंबरवर मिळून हा पाचवा फोन आहे. कुणी येणार आहे का लिफ्ट दुरुस्त करायला?"
"अर्ध्या तासात येतो साहेब."
"असं आश्वासन तुमच्या कंपनीतल्या अजून कुणीतरी मला दोन तासांपूर्वी देखील दिलं होतं; त्यांचा अर्धा तास किती तासांचा आहे मला माहित नाही."
"नाही, नाही...मी येतो नक्की"
"ठीक आहे. मी वाट बघतो."
अजून एक तासाने मी पुन्हा फोन लावतो. रात्रीचे दहा वाजलेले असतात.
भेळ
==भेळ==
तत्वांची मारामारी शब्दांचा खेळ,भावनेचा भडका व्यवहाराची भेळ॥ध्रु॥
घ्यायचे भरपुर चुरमुरे,वरुन फरसाणाचा भपका
कांदा टोमेटो टाकुन,वरुन चिंच-पाण्याचा हबका
डाव सरसरत फिरवुन दाखवायचा,पंचवीस रुपायाचा खेळ।
गिह्राईक चांगलं हेरुन घ्यावं,मुठभर शेव पेरुन घ्यावं
काव्यरस
बायोफायबर हेअर इंप्लांट? कोणी केलंय का? माहीती?
जय हींद,
देहरुपी मंदीराच्या कळसावर केस कमी झलेत्,त्यात मागे डोक्यावर फराच कमी झालेत्,त्यांना मुलामा चढवावा म्हणुन तात्पुरते बायोफायबर हेअर इंप्लांट(म्हणजे जेवढा काळ टीकेल ते टीकेल) करवयाचे आहे,आता ते पहील्यापेक्षा सुरक्षित आहेत(इन्फेक्शन व्ह्यायचा चान्स कमी).
पण चमकणारे सोने नसते,पण नसतेच असेही नाही,म्हणुन आपणास ह्या सर्जरीबद्द्ल काहीही माहीती असल्यास,आपणा माहीतीतल्या कोण्या व्यक्तीने ही सर्जरी केली असल्यास त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल्,हाच हा धागा काधायचा उद्देश्/हेतु आहे.
ईंटरनेट्वर माहीती आहे पण खरे अनुभव कथन केलेले कोणी नाही,तेव्हा कृपया मदत कराव
उद्या कुठे भेटणार?
एका मूलतत्ववाद्याच्या म्हणण्यानुसार आज २१ मे रोजी अंतिम निवाड्याचा दिवस (Day of reckoning) आहे.
आज जगाचा शेवट होणार असून आपण केलेल्या कृत्यांचा हिशोब आज होणार आहे.
तेव्हा उद्या सगळे तिकडेच म्हणजे चित्रगुप्ताच्या/सेंटपीटरच्या कोर्टात भेटू म्हणतो. अनायासे मिपा कट्टा पण होऊन जाईल. :)
त्यानंतरही मिपा चालूच राहील अशी आशा आहे.
पण मिपाचा सर्वर स्वर्गात असणार की नरकात?
सर्व्हर स्वर्गात असेल तर मला कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येईल का?
मी नरकात असणार याची खात्री आहे.
(फळं) खा, पिऊ नका!
'माझा रोजचा फिक्स ब्रेकफास्ट असतो- एका अंड्याचे ऑम्लेट, दोन टोस्ट आणि एक ग्लास ऑरेंज ज्यूस.' 'दुपारी आम्ही ऑफिसची सर्व मंडळी चालायला जातो, टी टाईमला , तेव्हा सगळे चहा पितात पण मी मात्र ज्यूस सेंटर चे फ्रेश ज्यूस पिते. ' ' रोज संध्याकाळी मी माझ्या रिटायर्ड मित्रांसोबत जॉगर्स पार्क ला जातो, तिथून परत येताना मी फ्रूट आणि भाज्यांचे मिक्स हर्बल ज्यूस पितो, वरून साखर न घालता बरं का!'
आहेत न ह्या सगळ्यांच्या एकदम हेल्दी हॅबिट्स? मला विचाराल तर, नाही. ह्या पैकी कुणाचीच सवय खरंच आरोग्यदायक नाहीये. हं, हेल्दी मानसिकता नक्की आहे.
शास्त्रीय नृत्याकडून ..... व्यायामाकडे
"शास्त्रीय नृत्याकडून व्यायामाकडे " ...... सामना'तील लिन्क इथे -
शास्त्रीय नृत्य - एक व्यायाम :
आपण सुन्दर, प्रमाणबद्ध असावं आणि दिसावं अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. आणि त्यासाठी काहीही करायची तिची तयारी असते. सुन्दर दिसण्यासाठी कॉस्मेटिक्स, आयुर्वेदिक औषधं, मेक-अप.. वगैरे पर्याय असतात. पण प्रमाणबद्ध शरीरयष्टीसाठी आणि आपले आरोग्य टिकवण्यासाठी मात्र व्यायामाशिवाय पर्याय नसतो. त्यासाठी लेडीज-जिम, स्लिमिन्ग सेन्टर्स, एरोबिक्स-क्लासेस जॉईन करण्याकडे बहुतेक जणींचा ओढा असतो.
मिसळपाव