कीस बाप्या कीस, गाजर कीस
ताजे ताजे गाजर हि आवाज ऐकली आणि दरवाजा उघडून बाहेर आलो. लाल सुर्ख कोवळे गाजरे पाहून तोंडाला पाणी आले. तेवढ्यात सौ. हि बाहेर आली. मी म्हणालो गाजरचा हलवा खाण्याची इच्छा होते आहे. गाजर घेते का? (आ बैल मुझे मार, यालाच म्हणतात). आमची सौ. तशी सौदेबाजीत खरोखरच पटाईत आहे. ३० रुपये किलो वाले गाजरे, १०० रुपयात ५ किलो घेतले. गाजरे धुऊन माझ्या पुढ्यात ठेवली. हलवा खायचा असेल तर गाजरे किसावी लागतील.
काव्यरस
मिसळपाव
मुळ्याची पचडी
साहित्यः मुळ्याच्या जुड्या दोन, अर्धे लिंबू, दोन्/तीन ओल्या मिरच्यांचे तुकडे, मीठ, साखर, शेंगदाण्याचे कूट पाव वाटी, फोडणीचे साहित्य.
कृती: मुळ्याचा कोवळा पाला स्वच्छ धूऊन घ्यावा. यासाठी मुळ्याचा कंद अजिबात नसलेला किंवा अगदी बारीक कंद असलेला पाला वापरावा.