बोहनी...
पानिपतात झालेले अब्दालीचे नुकसान
गोष्ट गरम.. गोष्ट गरम.. गोष्ट गरssssम!!
‘गोष्ट तशी छोटी’साठी गोष्टी लिहिणार्या माणसाशी बोलायला हवं असं फार फार वाटत होतं. त्यातही खासकरून आपल्याला रोज भेटणार्या मालिकांच्या किंवा सिनेमांच्या लेखकाशी बोलता आलं तर काय बहार येईल, असेही खयाली पुलाव पकवणं चालू होतं. गंमत म्हणून ‘मधुगंधा कुलकर्णीं’ना हळूच फेसबुकवर मेसेज टाकला. त्यांना रोज शेकड्याने मेसेज येत असतील, आपल्याला कोण विचारणार म्हणून त्याबद्दल विसरूनही गेले.
सिनेमा नावाचे हत्यार
सिनेमा नावाचे हत्यार A आपली मांड पक्की बसवण्यासाठी अमेरिकेने आपल्या 'सॉफ्ट पॉवर'चा पुरेपूर वापर केला आहे. 'सॉफ्ट पॉवर' ही संकल्पना सर्वप्रथम जोसेफ नॉय या अमेरिकन अभ्यासकाने मांडली. कोणतीही आर्थिक आणि लष्करी ताकद न वापरता राजकारणातली उद्दिष्टे साध्य करण्याची एखाद्या देशाची क्षमता म्हणजे 'सॉफ्ट पॉवर.
चित्रकथी
अॅरि फिल्म्सचे हे एक ड्रीम प्रोजेक्ट होते. आपल्या 'गोष्ट तशी छोटी'साठी ही फिल्म त्यांनी आपल्या डेडलाइनमध्ये बनवली, जेणेकरून ती पहिल्यांदा ह्या व्यासपीठावर प्रदर्शित व्हावी. तेवढ्याकरिता खास धर्मावरमला दोन दिवस मुक्काम ठोकून ही फिल्म चित्रित केली गेली. तेलगू मित्रमैत्रिणींची मदत घेऊन .. रात्री उशिरापर्यंत जागून युद्धपातळीवर भाषांतर झाले.
मिसळपाव
