विंगेत गलबला - कट्यार मिपावर अवतरली हो !!!
जगभरात हिंदी सिनेमे वितरित होणं ही नवीन गोष्ट नाहीये. भारतात दणकून आपटलेले सिनेमेसुद्धा 'ओव्हरसीज' गल्ल्यांवर आपापल्या निर्मात्यांचे पांग फेडतात! हिंदी अजिबात न कळणारा प्रेक्षकदेखील चकाचक कपडे, घरं , आपल्यासारख्यांच्या पाचपन्नास लग्नांचा खर्च निघेल अशी मोठमोठाली लग्नं वगैरे बघून भारताबद्दल गैरसमज करून घ्यायला आवर्जून जातात.
अपरिचित त्रिशुंड गणपती मंदिर
दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला तर
एक निर्णय (भाग 4)
साईट (SITE) आणि खेडा प्रकल्प
१ ऑगस्ट १९७५ ह्या दिवशी भारतात प्रथम उपग्रहाद्वारे दूरचित्रवाणीचा कार्यक्रम देशभर प्रसारित केला गेला. ह्या दिवशी आपल्या Satellite Instructional Television Experiment (SITE) ह्या एकवर्षीय कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. इस्रोच्या अहमदाबाद येथील 'स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटर'ने ('सॅक'ने) ह्या प्रयोगाचे संकल्पन व संपूर्ण व्यवस्थापन केले.
फायनल डिल - कथा - काल्पनीक
एक निर्णय (भाग 3)
आभासी जगातल्या आभासी भाषा : वलारमोर्गुलिस
बिग बँगमधून विश्वाची निर्मिती झाली, एकपेशीय जीवापासून विविध सजीव निर्माण झाले, त्यांची उत्क्रांती झाली. प्राणी असोत वा आजचा प्रगत (??? कदाचित १४ कोटी वर्षांनी सगळे सुपरमॅनही असू शकतील.) मानव, उत्क्रांतीबरोबरच कंपूबाजीलाही सुरुवात झाली. कंपूला ‘समाज’ असं गोंडस नाव मिळालं.
मिसळपाव