क्रिकेट रेकॉर्ड - माझी ही एक जिलबी - भाग १ ...
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत जे जे दारूण पराभव झाले त्यात एक निकष असा धरला की १ डाव व दोनशे धावा अशा किंवा यापेक्षा जास्त दारूण पराभव स्वीकारण्याचे पातक कोणी किती केले आहे ? तर खालील प्रमाणे माहिती मिळते...
ऑस्ट्रेलिया - ५ वेळा
भारत - ७ वेळा
विण्डीज ५ वेळा
इंग्लन्ड ४ वेळा
बांगला देश ७ वेळा
द आफिका २ वेळा
पाकिस्तान १ वेळा
न्युझीलण्ड ३ वेळा
झिम्बाब्वे ६ वेळा
श्रीलंका ३ वेळा
यात भारताचा जास्तीत जास्त वेळा असा पराभव कोणी करावा ?
परम्परागत शत्रू पाकिस्तानने की एके कालच्या बलाढ्य विन्डीजने
की सदा सामर्थ्यवादी ऑसीसने .... ?
मिसळपाव

रायलिंग पठारावरुन दिसणारा लिंगाणा (उंची २९६९ फ़ूट)
खिंडीतून माथ्यापर्यंतची उंची अंदाजे ७५० ते ८०० फ़ूट
१६ वर्षांपुर्वी २००१ मध्ये चक्रम हायकर्स संस्थेच्या आपटेकाकांसोबत सिंहगड- राजगड- तोरणा- रायगड असा ट्रेक केला, त्यावेळी मोहरीतून बोराट्याच्या नाळेने उतरलो होतो. नाळेत आदल्या वर्षीच बोल्डर पडल्यामुळे वाट थोडी साहसी झाली होती.
आये , सरकारनी हजार पाचशेच्या नोटा बंद केल्यात.नाय बदलल्यातं त्याला किंमत ऱ्हाणार नाय", किसना म्हातारीला म्हणाला.
"माह्याकं काह्याचा पैका." म्हातारी फणकारली.
"हां ! माजघरात ठिवलेत गठुड्यात. पण अडनडीला म्हून रुपया द्याची वासना झाली नाही" सून आतून कडाडली.
"तू माह्या पैशावंच टपून बस. औशादपाण्याला कवा धीला मोकळ्या मनानी पैका?