शब्दप्रधान गायकी : यशवंत देव
आनंदाच्या क्षणी कुणाच्याही मनात उमटणारी पहिली गोष्ट म्हणजे गाणं. खरं तर आनंद म्हणजे मनाचं काही काळासाठी स्थिर होणं आणि मग आत चाललेल्या अविरत वार्तालापाचा एक सुरेल ध्वनी होणं. हे मनातल्या शब्दांचे सूर होणं म्हणजे गाणं.
यशवंत देवांचं `शब्दप्रधान गायकी' हे पुस्तक गाणं तयार होऊन अभिव्यक्त होणं आणि त्याचा एक माहौल तयार होणं या सकल प्रक्रियेचा एक समग्र वेध आहे. देव स्वतः जानेमाने संगीत दिग्दर्शक आहेत, कवी आहेत, गायक आहेत आणि सुगमसंगीताच्या एका प्रदीर्घ कालावधीचे प्रत्यक्ष साक्षी आहेत. अनेक प्रतीभावंत कवी आणि नामवंत गायकांकडून त्यांनी सुरेल गाणी घडवून घेतली आहेत.
मिसळपाव
*************************
१.
माड्यां-सुपार्यांनी खेळटे धन,
माडये तेकल्ल्या ज्या खांदये हालोवन पडटात वोवळां,
त्या एका खांदयेर माझें भुरगेंपण
२.
वोवळीण मारली,
तेधवां थोडी मुळां मज देवन् गेली,
थोडी, थोडी करून मनांत पातळत र्हायली
३.
वाटेर थांबून
तुवेन् वोवळां विकती घेतली,
तेधवां मनातलीं वोवळीण परतून राशींनी फुलली
४.
तूं गेला, वोवळां गेली,
वास सोपलां नाय, रासय नाय सोपली,
तुज राशींनी फुलतना, मीच वोवळीण जाली
***************************
