वर्ल्डकप क्लासिक्स - २००३ - भारत विरुद्ध पाकिस्तान
१ मार्च २००३
सुपर स्पोर्ट्स पार्क्स, सेंचुरीयन
ग्वाटेंग प्रांतातल्या सेंचुरीयनच्या सुपर स्पोर्ट्स पार्क मैदानात भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधली पूल ए मधली मॅच रंगणार होती. २००३ च्या वर्ल्डकपमधली मॅच ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातली वर्ल्डकपमधली चौथी मॅच. १९९२, १९९६ आणि १९९९ मधल्या तीन्ही मॅचेसमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता त्यामुळे त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान निकराने प्रयत्नं करणार हे उघड होतं. पाकिस्तानच्या दृष्टीने ही मॅच आणखीन एका कारणाने महत्वाची होती ती म्हणजे या मॅचमध्ये विजय मिळवल्यास पाकिस्तानला सुपर सिक्समध्ये प्रवेश मिळवणं सुकर होणार होतं.
मिसळपाव
.
.
(फाईल १३.११ मिनिटे फाईल साईझः १३.७ एम्बी)
काही कारणाने फाईलचा फक्त ऑडिओ सध्या उपलब्ध आहे. लवकरच लिखित कथा प्रकाशित करू शकू.
.

