फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू!!!
गोष्टीची सुरुवात.....
‘Shashank, Could you do me a favor?’
‘आता काय? काय राडा केला आहेस नवीन? नसत्या उठाठेवी करतोस अन मला निस्तरायला लावतोस. हे बघ....'
'अरे बाबा! काही उठाठेव नाही केलीये मी, एक कॅन्डीडेट येणार आहे संध्याकाळी तेव्हढं इंटरव्युव्हचं बघशील का?'
'अजिबात नाही! मला खूप कामं आहेत, प्रोजेक्टची डेडलाईन आहे. आज टाईमपास केला तर वीकेण्डला यावं लागेल. तुझं तू बघून घे. आणि काय रे, तू कुठे चालला आहेस? जायचंच होतं तर इंटरव्युव्ह उद्यासाठी ठेवायचा ना.'
‘अरे! शिल्पाचा बड्डे आहे आज, अन मी साफ विसरलो. मघाशी फोन करून परत कधींच भेटू नकोस म्हणाली.
मिसळपाव
१. भास्करगड
भंडारदरा, घोटी परिसर म्हणजे किल्ल्यांचे, माहेरघर. पाबरगड, रतनगड, औंढा, पट्टा, कळसूबाई, अलंग- मदन-कुलंग पण त्र्यंबकेश्वर डोंगररांगेतल्या अनेक दिवस खुणावणा-या हरिहरवर जाण्याचा योग आला नव्हता. मी, डॉक्टर आणि फॉरेस्ट अॉफिसर असे तिघेच जण शनिवारी रात्री साडे दहाला कळव्याहून निघालो.