अंगारा - भाग २ (अंतिम भाग)
अंगारा - भाग १
http://www.misalpav.com/node/38784
अंगारा - भाग २ (अंतिम भाग)
मी त्याच्याकडे पहातच राहिलो. आधी आमची भेट होण्याचा काही संबंधच नव्हता. तरीही त्याच्या पाणीदार डोळ्यातील नजर मला आश्वासक वाटली.
डोक्यावरचे ब-यापैकी केस पिकलेले.अंगात भगवे कपडे. खांद्यावर एक शबनमची पिशवी लटकत होती. खांद्यावरुन सारख्या घसरणा-या पिशवीला सांभाळत तो घोग-या आवाजात बोलू लागला. "म्या निलकंठेश्वर. ह्यो लोकांचा तू मला डाक्टर म्हणू शकतो.
मिसळपाव