डीलर झाले लिडर..

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
5 Apr 2024 - 12:11 pm

https://www.loksatta.com/politics/in-nanded-lok-sabha-bjp-s-ashok-chavan...

Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app

डीलर झाले लिडर
भित्रे झाले नीडर ।।

झाले भाजपा-वासी,
धरला भगवा दामन ।।
दाग अच्छे है...,
दागी झाले पावन ।।

कविता

वाढदिवस स्पेशल: आलू बोंडे

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in पाककृती
3 Apr 2024 - 11:01 am

आज माझा ६३वां वाढदिवस. सौ. ने वाढदिवस साजरा करण्यासाठी सकाळी नाश्त्यात शिरा आणि आलू बोंड्यांचा बेत केला. सौ. ने सकाळी अंघोळ करून गायीच्या तुपात रव्याचा शिरा केला. काजू बदाम ही त्यात तळून घातले होते. पूजेत शिऱ्याचा नैवैद्य दाखविला. नंतर आलू बोंड्याची तैयारी सुरू केली.

एक आत्मशोध...

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
3 Apr 2024 - 10:49 am

https://www.esakal.com/global/swedish-national-in-nagpur-in-search-of-bi...
घ्या कविता...

कुणी आई देता का आई
पेट्रीसिया विचारत जाई.

स्विडन ते नागपूर
घेऊन डोळ्यात पूर

तपासल्या सर्व सरकारी नोंदी
तरी सुटेना कोडे, तिची कोंडी.

मला काहीच नको,
नाही काही तक्रार,
फक्त मला झोपू दे
शांत मांडीवर एकवार

तू टाकलेस आश्रमाबाहेर
सोडले वा-यावर
स्विडिश फरीश्त्यां नी
झेलले वरवरच्या वर

कविता

पाकिस्तान -९

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जनातलं, मनातलं
1 Apr 2024 - 8:11 pm

.
“काश्मिरी कॅसेट ऐकत असत. मग कंटाळून किंवा भारतीय गस्तीपथकाला घाबरून ते कॅसेट फेकून देत. तो टेपरेकोर्डर ताब्यात घेत नी पर्यटकांना विकत.” - एका काश्मिरीचं विधान.

इतिहास

कोण दळण दळतयं आणी कोण पिठ खातयं...

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
1 Apr 2024 - 5:05 pm

जंग जंग पछाडले
शब्द नाही फुटला
सरकारी यंत्रणांना
दरदरून घाम सुटला

मीच करणार राज
मीच रहाणार चिफ
माझाच पट, माझीच चीत
मज द्या न द्या रिलीफ

मला नाही माहीत
नाही मला आठवत
सरकारी यंत्रणांना
हे का नाही कळत

मी नाही काही केलं
ज्यांनी केलं त्यांना बोला
सरकारी यंत्रणेला
आम आदमीचा टोला

बघू आता पुढं काय होतय
कोण दळण दळतयं
आणी कोण पिठ खातयं

अनर्थशास्त्रउकळीविडंबनरायते

ED, ED, आमची ED,

अहिरावण's picture
अहिरावण in जे न देखे रवी...
1 Apr 2024 - 12:49 pm

खास १ एप्रिल साठी चॅट जीपीटीच्या सहाय्याने तयार केलेले काव्य

(Verse 1)
अपराधों के खिलाफ, लड़ती है हमारी ED,
आर्थिक अपराधों का, करती है नियंत्रण।

कानून की रक्षा, है उसका कर्तव्य,
जनता की सुरक्षा, है उसका धर्म।

(Chorus)
ED, ED, है हमारी ED,
अपराध के खिलाफ, है हमारी जंग।

(Verse 2)
काले धन के खिलाफ, खड़ी है यह सेना,
भ्रष्टाचार की आग में, जलती है यह लेना।

जुर्म के खिलाफ, चलती है यह बड़ी,
सच्चाई के खोज में, लगती है यह प्रयासी।

(Chorus)
ED, ED, है हमारी ED,
अपराध के खिलाफ, है हमारी जंग।

अव्यक्तमांडणी

कोलेस्टेरॉल : Statins, बुरशी व घातकता

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
1 Apr 2024 - 11:23 am

नव्या वाचकांसाठी :
कोलेस्टेरॉलवर मूलभूत माहिती देणारा लेख इथे आहे.
…………..........................................................................................................................................

जीवनमानआरोग्य

नरेंद्र मोदी - भावी पंतप्रधान

अहिरावण's picture
अहिरावण in राजकारण
1 Apr 2024 - 9:58 am

नरेंद्र मोदी ह्यांनी भारताच्या राजकीय परिदृश्यावर एक अविस्मरणीय चिन्ह लावलं आहे. त्यांचे नेतृत्व, उद्दीपन, आणि प्रगतीच्या आव्हानात आणि अडचणीत कसंच लढणं, भारताच्या राजकीय परिदृश्याच्या सुंदर स्थानाला विचारपटू शकतं. मोदी जन्माला लागलेल्या विद्यमानांमुळे, त्यांच्या उच्च शक्तिमत्तेपर्यंतीचं यात्रेचं प्रवास कसंच संयमाने, ठेवणं आणि प्रगतीच्या अटकाच्या शोधात वाटून जातं. एक नेते म्हणून, त्यांनी आधीच्या प्रगतीपथांवर सर्वांचं मन जिंकलं आणि त्यांच्यासोबत त्यांच्या नीवांवर दणका दिला.