Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दिपक on Mon, 11/09/2009 - 09:28
  • Log in or register to post comments
  • 20475 views

प्रतिक्रिया

Submitted by ऋषिकेश on Mon, 11/09/2009 - 10:05

Permalink

या मनस्वी

या मनस्वी लेखाबद्दल अनेक आभार थोड्यावेळापूर्वीच वाचला.. मात्र गेले दोन दिवस बाहेर पडायला आसुसलेल्या पार्‍याला वाट मोकळी करून दिली आणि मग प्रतिसाद लिहायला घेतला मला आवडलेलं एखादं अवतरण द्यायचं तर अख्खा लेखच द्यावा लागेल. एखाद्या वृत्तपत्रांत देण्यायोग्य संकलन.. वाचनखुणात साठवलं आहेच ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Mon, 11/09/2009 - 18:07

In reply to या मनस्वी by ऋषिकेश

Permalink

खरेच खुप

खरेच खुप खुप आभार ! खुप छान लेख आहे. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Tue, 11/10/2009 - 06:35

In reply to खरेच खुप by विशाल कुलकर्णी

Permalink

सुंदर लेख

मस्त लेख..... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

Submitted by हर्षद आनंदी on Mon, 11/09/2009 - 10:09

Permalink

सुंदर लेख..

प्रसंग अगदी डोळ्यासमोर घडत आहेत, असेच जाणवले. सुनिताबाईंची अत्यंत वेगळी तरी आकर्षक अशी प्रतिमा जनमानसांच्या डोळ्यासमोर पुन्हः एकवार उभी केल्याबद्दल धन्यवाद !! पु.ल, सुनिताबाई, निळु फुले अशी माणसे पुन्हा पुन्हा होत नाहीत, ते शापित गंधर्व काही काळ मर्त्य मानवाला अयुष्याची दीशा दाखविण्यासाठी पृथ्वीतलावर येतात. आपण त्यांच्या जगण्यातुन, वागण्यातुन, बोलण्यातुन + उर्जा घेऊन जगत रहायचे असते. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 11/09/2009 - 10:19

Permalink

दिपकराव,

दिपकराव, या लेखाबद्दल माझ्याकडे शब्द नाहीत.. खूप आभारी आहे मी आपला.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Mon, 11/09/2009 - 10:29

Permalink

लेखाचे

लेखाचे शिर्षक पाहिले अन उघडुन पाहीला, पण वाचु नये असं बराच वेळ वाटत होतं. शेवटी न राहवुन वाचला... याउपर काही बोलणे न लगे..
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Mon, 11/09/2009 - 10:34

Permalink

सकाळीच छान

सकाळीच छान ले़ख वाचायला मिळाला. सुरेखच!!! चुचु
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 11/09/2009 - 10:37

Permalink

धन्यवाद...

दिपकराव या लेखा बद्धल धन्यवाद... मदनबाण..... आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 11/09/2009 - 10:42

Permalink

ऋषिकेश आणि

ऋषिकेश आणि नीलने आधीच लिहीलं आहे ... माझ्याकडचे शब्दच संपले. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 11/09/2020 - 10:25

In reply to ऋषिकेश आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

हेच म्हणायचय

हेच म्हणायचय
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Mon, 11/09/2009 - 10:52

Permalink

कधीच कंटाळा येत नाही.

पुलं, पुलं आणि सुनीताबाईंच्या नात्याबद्दल कितीही वेळा वाचलं तरी कंटाळा येत नाही. तेव्हा दीपकराव आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद...आठवणी जागवल्याबद्दल. अवांतर.... आम्ही स्वप्नातदेखिल पुलंसंगे रमतो. कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 11/09/2009 - 18:40

In reply to कधीच कंटाळा येत नाही. by प्रमोद देव

Permalink

सहमत!

देवबाप्पांशी शब्दशः सहमत! धन्यवाद दिपकराव
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Mon, 11/09/2009 - 10:57

Permalink

छान लेख

आवडला. दिपकराव धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Mon, 11/09/2009 - 11:39

Permalink

सुंदर

सुंदर लेख.......... अप्रतिम. *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद्_पुणे on Mon, 11/09/2009 - 11:57

Permalink

अप्रतिम

दीपकजी, या लेखाबद्दल आपले शतश: आभार.....
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Mon, 11/09/2009 - 12:10

Permalink

लेख खूप आवडला.

एक अतिशय सुंदर लेख. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by baba on Mon, 11/09/2009 - 12:23

Permalink

आवडला

अतिशय सुंदर लेख. धन्यवाद!! --बाबा
  • Log in or register to post comments

Submitted by मोहन on Mon, 11/09/2009 - 12:30

Permalink

धन्यवाद दीपक

उत्तम संकलना बद्द्ल शतशः धन्यवाद. वाचन संपल्यावर डोळे पाणावले होते... मोहन
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 11/09/2009 - 12:39

Permalink

सुरेख लेख !

सुरेख लेख ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on Mon, 11/09/2009 - 12:54

Permalink

सुरेख

सुरेखच उतरलाय लेख. आठवणींचं संकलन मस्तच. मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Mon, 11/09/2009 - 13:04

Permalink

दिपकराव

दिपकराव सुरेख लेख.
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री कुलकर्णी on Mon, 11/09/2009 - 13:22

Permalink

चांगला

चांगला लेख्.डोळ्यात पाणी आले वाचताना.
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता श्रीपाद on Mon, 11/09/2009 - 14:20

Permalink

छान लेख..

कारण त्यांना कसं कळावं की, मी या क्षणीही एकटी नाही आणि पुढेही कधी एकटी नसणार. किंवा आयुष्यभर एकटीच होते आणि एकटेपणाच माझ्यासारखीचा प्राण असतो. डोळ्यात पाणी आलं अप्रतिम लेख... खुप खुप आभार या लेखाबद्दल...
  • Log in or register to post comments

Submitted by समंजस on Mon, 11/09/2009 - 16:43

Permalink

छान लेख

जुन्या आठवणींना उजाळा देउन एक छान लेख वाचायला दिलाय! पु.ल. आणि सुनीता बाईंनी त्यांच्या साहित्य आणि समाज सेवेने मराठी मनांवर आणि वाचकांवर खुप प्रभाव पाडला आहे जो भविष्यात सुद्धा पुसला जाणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सन्जोप राव on Mon, 11/09/2009 - 18:07

Permalink

सुरेख लेख

उशीरा वाचला. फार आवडला. धन्यवाद. सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 11/09/2009 - 18:17

Permalink

दिपकभौ

दिपकभौ अतिशय सुंदर लेख. खुप खुप आवडला. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 11/09/2009 - 19:48

Permalink

सुरेख लेख!

सुरेख लेख! फार आवडला. धन्यवाद! रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना भुस्कुटे on Mon, 11/09/2009 - 20:00

Permalink

सुरेख लेख.

सुरेख लेख. संकलन. काहीही म्हणा. या वेळेला अगदी समर्पक असं होतं हे लिखाण. आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by sujay on Mon, 11/09/2009 - 20:33

In reply to सुरेख लेख. by मेघना भुस्कुटे

Permalink

या वेळेला

या वेळेला अगदी समर्पक असं होतं हे लिखाण. +१ सुरेख लेख. सुजय
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 11/09/2009 - 20:38

In reply to या वेळेला by sujay

Permalink

+२

सुरेख लेख. संकलन. काहीही म्हणा. या वेळेला अगदी समर्पक असं होतं हे लिखाण. आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Mon, 11/09/2009 - 20:06

Permalink

सुरेख लेख.

सुरेख लेख. अतिशय आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 11/09/2009 - 20:21

Permalink

वा दीपक वा! सुंदर संकलन.

अतिशय वेचक लिखाण आणि वेधक छायाचित्रे. वाचून फार शांत वाटले. ह्या लेखनाबद्दल धन्यवाद. माझ्या पाठीवरचा तो हात आठवून गेला आणि पुन्हा एकदा गदगदून आले! (भावविभोर)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by सखी on Mon, 11/09/2009 - 20:22

Permalink

सुरेख संकलन

सुरेख संकलन, लेखासाठी अनेक आभार. तसेच २००३ साली पुलंच्या स्मृतीदिनानिमित्त सुनीताबाईंनी सादर केलेली पद्माबाई गोळ्यांची 'आताशा मी नसतेस इथे' ही कविता आठवली.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Mon, 11/09/2009 - 20:39

Permalink

सुरेख

सुरेख संकलन. डोळे पाणावले.या लेखासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on Tue, 11/10/2009 - 00:08

Permalink

सुंदर

सुंदर लेख.. धन्यवाद. --टुकुल.
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on Tue, 11/10/2009 - 03:08

Permalink

सुरेख

सुरेख लेख्..आवडला. - जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on गुरुवार, 11/08/2012 - 13:06

Permalink

पु.ल.

पु.ल. जन्मदिनानिमीत्त लेख वर आणत आहे. पुलंचा छायाचित्र संग्रह इथे.
  • Log in or register to post comments

Submitted by सन्दीप on गुरुवार, 11/08/2012 - 15:07

Permalink

पु.ल. जन्मदिनानिमीत्त लेख वर

पु.ल. जन्मदिनानिमीत्त लेख वर आणत आहे. पुलंचा छायाचित्र संग्रह इथे.
  • Log in or register to post comments

Submitted by मी_आहे_ना on गुरुवार, 11/08/2012 - 15:26

Permalink

सुरेख

लेख वर आणल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by वाह्यात कार्ट on गुरुवार, 11/08/2012 - 15:54

Permalink

क्या बात !!

वाह !! क्या बात !!
  • Log in or register to post comments

Submitted by पाटव on गुरुवार, 11/08/2012 - 16:03

Permalink

आभार....

शब्द नाहीत प्रतिक्रियेला... __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रन्गि पाउस on Wed, 11/14/2012 - 14:47

Permalink

अप्रतिम...

अप्रतिम...
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Sat, 11/17/2012 - 14:37

Permalink

सुंदर लेख..

निशब्द झालोय. अत्यंत सुंदर लेख..
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Sat, 11/07/2020 - 11:59

Permalink

सुनिताबाईंच्या पुण्यतिथी निमित्त

सुनिताबाईंच्या पुण्यतिथी निमित्त लेख वर आणत आहे. __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by नरेश माने on Sat, 11/07/2020 - 13:23

Permalink

या सुंदर लेखासाठी लेखकाला __

या सुंदर लेखासाठी लेखकाला __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sat, 11/07/2020 - 13:37

Permalink

सुंदर लेख !

आवडला. माझी एक आठवण .. तेव्हा त्यांचे ‘आहे मनोहर तरी’ वाजतगाजत होते. मी अगदी मन लावून वाचले होते ते. पुस्तकातल्या महत्वाच्या विषयाखेरीज त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत सवयी, आवडी वगैरेबद्दलही काही लिहीले होते. घरी केलेल्या ताकावरील लोण्यापासून जास्तीत जास्त तूप काढण्यात त्यांचा हातखंडा आहे, असे त्यांनी लिहीले होते. त्यावर माझे कुतूहल चाळवले गेले कारण माझेही ते आवडीचे काम होते. मग काय, उचलले पेन आणि त्यांना “सांगा बरं, तुमची जादू काय आहे”, अशा आशयाचे पत्र लिहीले. नंतर विसरूनही गेलो होतो. त्यांच्या या पुस्तकासंदर्भात त्यांना बऱ्याच पुलं-भक्तांची खरमरीत पत्रे (आणि पुस्तक आवडल्याची देखील) त्याकाळी गेलेली होती. त्या पुस्तकावर अनेक चर्चा व परिसंवाद घडत होते. तेव्हा माझ्या या क्षुल्लक पत्राची त्या दखलच घेणार नाहीत असा माझा अंदाज होता. पण काही दिवसांनी त्यांचे उत्तर आले. ते असे : Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by रविकिरण फडके on Sat, 11/07/2020 - 14:20

Permalink

सुंदर आणि नवीन...

म्हणजे माझ्यासाठी, आधी न वाचलेल्या - आठवणी. त्यावरील काही प्रतिसादसुद्धा - उदा, कुमार१ ह्यांचा.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com