मस्त झंपकपणा. च्यायला असं रूटीन सोडून कधी तरी जगायलाच हवं. मी आणि माझा एक भाऊ नाशिकला असताना असं कधी कधी करायचो. भर हिवाळ्यात पहाटे उठायचो नि घरातून चालत निघायचो. गंगेच्या काठावरची मंदिरं पालथी घालत. दर्शन, निरिक्षण करत भटकत बसायचो. कंटाळा आला की घरी. मजा यायची. एरवीही आम्ही असं करतो. कुठेही जायचं असलं की ठरवत नाही. सुटीच्या दिवशी गाडी काढून पुढे गेलो की ठरवायचं कुठे जायंच ते. त्यातला अनपेक्षितपणा मस्त वाटतो. (भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
हा आहे आमचा स्वभाव
मस्त लिहिले आहे...पण जरा बेताने... :)
असाच एक प्रसंग मी शॉपिंग मॉल मधे गेले होते...
खरेदी केली...कार्ड मशीन मधे घातले....आणि सगळे सामान घेतले आणि कार्ड काढून घेतले..आणि मी बिलाची मागणी केली....ते वयस्कर गृहस्थ म्हणाले, अहो पैसे दिल्याशिवाय कसे बिल देऊ?....मी म्हटले, मी कार्डवरून दिले आहेत...मी जरा वाद घातला....
शांतपणे चेहर्यावर स्माईल करून ते म्हणाले, तुम्ही कार्ड, पिन नं. घालायच्या अगोदरच काढून घेतले....
तेव्हा मी सॉरी म्हणून पैसे दिले...त्यात १५ मि. गेली....
पुन्हा माफी मागितली, तेव्हा जाताना ते म्हणाले, ओ.के. आजचा दिवस ह्या प्रसंगा वरून लक्षात राहील.... :)
लक्षात राहण्यासारखी एक गोष्ट. ते गृहस्थ साधारण ६० चे असावेत...ते तिथे काउंटर वर काम करत होते...आणि त्यांना मी विचारले की, तुम्ही इथे कसे काय काम करता? तेव्हा त्यांनी जे उत्तर दिले ते असे....
यावयात नाविन्य, वेगळेपण असे काहीतरी हवे असते...मी आठवड्यातून एक दिवस येतो...आणि आठवडाभरची पुंजी (पैशाची नव्हे तर अनुभवांची) जमा करतो आणि माझ्या लाडक्या बायकोबरोबर शेअर करतो..... :)
प्रतिक्रिया
तुमच्या आईशी सहमत!!!
चुचु
वा तुमच्या आईने तुम्हाला किती लहानपणीच ओळखलं होतं नाई?
छान!
हॅहॅहॅ
मोठे व्हा
ए ...
प्रौढत्वी
अहं!
आता
रूटीन सोडून
विजुभाऊ,
बाकी प्रसंग छान रंगवला आहेत विजूभाऊ!
खरंय!! हे
हिहिहि