ऑपरेशन भाग 4
भाग 3 वरुन पुढे-
भाग 3 वरुन पुढे-
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत. गुरुवर्यांची ओळख करायची योग्यता मी सोडुन दुसर्या कोणातचं नसल्याने आज ही "गोsssSSssड कामगिरी" मी माझ्या अंगावर घेतो आहे.
(५ सेकंद कॅमेर्याकडे निर्विकारपणे पाहुन झाल्यावर)
भाग 2 वरुन पुढे-
भाग 1 वरुन पुढे-
सर्वांनी रोहितची समस्या जाणून घेण्याचा बराच प्रयत्न केला. ब-याच जणांना असे वाटायचे, की श्वेताच्या बेताल वागण्याने तो चिडचिड करतोय, तर काहींच्या मते दुसरे कोणते कारण होते. रोहितच्या सिनीअर मि.अंकोलानी त्याला विश्वासात घेऊन त्याची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. रोहितला आपल्या वैदयकिय पेशामुळे स्वतःच्या खाजगी आयुष्याकडे लक्ष देता येत नव्हते. तशातच मि.अंकोलानी त्याची पगारवाढीची मागणीही धुडकावून लावली होती, त्यामुळे तर तो अधिकच चिंतित असायचा.
४४३) ध्येयपूर्तीच्या वाटेवरील काचा / अडथळे:
प्रत्येक माणूस आयुष्यात काहीतरी ध्येय ठरवत असतो. ध्येय निश्चित करताना स्वत:ची कुवत (ability ) लक्षात घेणे जरुरीचे असते. तसेच ध्येय सिद्धीसाठी अपार श्रम आणि जोडीला कमीतकमी नशीब आवश्यक असते.
काहीवेळा ध्येय अपेक्षेप्रमाणे साध्य होते. काही वेळा प्रयत्न करून सुद्धा, अपेक्षित यश हुलकावणी देत राहते. यश किंवा अपयश ह्याची गाठ घालणारे नशीब असते. अपयश आले तरी माणूस प्रयत्न सोडत नाही पण यश मिळाले नाही तर मात्र कालांतराने निराश होतो.
आज रोहित हॉस्पीटलमधून लवकर घरी अाला, त्याची तब्येत ठिक नव्हती. येताक्षणीच त्याने आपला राग श्वेतावर व अश्विनवर काढायला सुरवात केली. श्वेता ही रोहितची दुसरी बायको होती, तर अश्विन त्याच्या पहिल्या बायको रंजनाचा मुलगा होता. होता.काही महिन्यांपूर्वी एका अपघातात रंजनाचा मृत्यु झाला होता, तेव्हापासून तोच आश्विनचा सांभाळ करत होता. आईच्या सांगण्यावरुन त्याने दुसरे लग्न केले होते,परंतू आल्या दिवसापासून त्याची दुसरी बायको श्वेता अश्विनचा छळ करीत होती, ती त्याला दिवसभर रगाडयाला लावत असायची आणि धड त्याला काही खायला ही देत नसे.
रात्रीच्या शांत काळोखात तुम्ही कधी 'धडाम्' असा आवाज ऐकला आहे काय? झोपेत असतानाही हा आवाज कधी कधी ऐकू येतो. मी जिथे राहतो तिथून जवळूनच एक हायवे गेलाय. आणि असे आवाज आम्हाला नेहमी ऐकायला येतात. थरकाप उडतो. तो नक्की ट्रक, टेम्पो, लक्झरी की अजून काही. मी एका झोपड्यात राहतो. झाडी तशी बरीच आहे. आणि हायवे इथून फारसा लांब नाहीये. कधी आवाज आलाच तर मी झोपड्याबाहेर येऊन दुरुनच कानोसा घेतो. आवाज तसा लहानच असतो. पण कधी कधी जमीन हादरते. आणि पुन्हा सगळे चिडीचूप. शांत. भयाण काळोख. आणि मग पुन्हा 'सायरन'चे आवाज. रात्रभर.
आर.एम.च्या बंगल्यात सगळे घोस्टहंटर जमले होते.
"वेलकम मंडळी! आर.एम. म्हणाले."
सगळी मंडळी जेवणाच्या टेबलावर बसली.
"आपण सर्व येथे ग्रेगच्या परत येण्यानिमित्त जमलो आहोत."
ग्रेगने आपला ग्लास उंचावला!
"ग्रेग तू अत्यंत शूरवीर आहेस. ज्या अँद्रिआला १८व्या शतकापासून कोणी मारू शकलं नाही तिचा तू अंत केलास!"
ग्रेगने मनिषकडे बघितले!
मनिष मस्तपैकी खुर्चीत रेलून बसला.
"तर या अत्यंत खास प्रसंगी एक खास पेय!"
आर.एम. ने एक अत्यंत जुनी बोतल काढली.
१७५४ सालची अरेबिया वाइन!
पाइरेट ऑफ़ द अरेबियाच्या जहाजावरची!
रफी साहेबांच्या कोट्यावधी चाहत्यांपैकी मी एक सामान्य चाहता. गळ्यात सरस्वती किंवा अल्लाह असणाऱ्या या गायकाचे किती गुण वर्णावेत? एक अष्टपैलू गायक तेवढाच एक विनम्र आणि सच्चा दिलाचा माणूस. ज्या भारतभूमीत असे कलाकार घडले त्या भारतभूमीत जन्म घेतल्याबद्दल आपल्या सर्वांना जन्माचे सार्थक झाल्याचे वाटले नाही तरच नवल.
"पाटीवर तुमचं आवडतं चित्रं काढा" गुर्जी मनले.
मी समद्यात पुढं. म्हंजी बसायला. बसलो 'टरक' काढत. दोन आडव्या रेघा. मग ऊभ्या. मग कॅबिन. मग चाकं. गेलो गढून. म्हागं समदी ऊभी राहिली. नान्या वाकून माझ्या पाटीत बघाय लागला.
"थांबा रं, त्यला आधी टरक काढू द्या" खुडचीवर बसलेल्या 'बाई' माझ्या डोक्यात टुपक्कन छडी मारत मनल्या. ही तर जगदंबाच. माझ्या ओझरतं कानावर आलं पण सुटून गेलं. डोक्यावर काय पडलं म्हणुन हात बी फिरवला.
नान्या माझ्या म्होरनं वर्गाभाईर जायला लागला.