खेळजगत

जस्ट 'ड्यु' इट : माझ्या पहिल्या डयुअ‍ॅथलॉनची गोष्ट

आरती's picture
आरती in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


प्रत्यक्षात आलेले स्वप्न!!

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in दिवाळी अंक
1 Nov 2015 - 8:38 pm

.
.
गेल्या वर्षी १५ किंवा १६ फेब्रुवारीला वर्धनचा फोन आला. आवाजात अधीरता ओसंडून जात होती. ”आत्या, स्काईपवर ये ना. तुला एक न्यूज द्यायचीय.” गेला महिनाभर नेटचा घोळ चालू होता. रस्त्याचे काम सुरू होते नि एम.टी.एन.एल.च्या वायर्स उघड्या झाल्याने वाय फाय बंद. स्मार्टफोनही नव्हता. त्यामुळे आता स्काईपवर येणे शक्य नाही असे त्याला सांगितल्यावर तो हिरमुसलाच.

पॉन सॅक्रिफाईस

चतुरंग's picture
चतुरंग in दिवाळी अंक
28 Oct 2015 - 7:15 pm

.
.
रॉबर्ट जेम्स फिशर.. तोच तो बॉबी फिशर! बुद्धिबळाची थोडीशीदेखील आवड असलेल्या प्रत्येकाला माहीत असलेले नाव.
अमेरिकेत १६ सप्टेंबरला या बॉबीच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित झाला 'पॉन सॅक्रिफाइस'. फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला आवडले असते, पण तसे शक्य नव्हते. नंतरच्या आठवड्यात जमवलेच.