Published on मिसळपाव (http://www.misalpav.com)

स्वगृह > मदत पान

वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

प्रेषक, सरपंच, Sun, 24/02/2008 - 22:03

नमस्कार,
मिसळपाव वर नव्याने दाखल झालेल्या लोकांना काही गोष्टी
करण्यासाठी जरा अडचण जाणवते तसेच नवीन सुविधा देऊ केल्यास त्याची ओळख
सुद्धा करून देता यावी या हेतूने हे सदर सुरू करीत आहोत. संकेतस्थळावर
कुठलीही गोष्ट कशी करावी या विषयी चर्चा सुरू करण्या आधी कृपया येथे बघून
घ्यावे की तो प्रश्न आधीच कुणी विचारलेला तर नाहीये ना  ?

काही प्रश्नांचे दुवे.

१) सदस्यं होण्यापुर्वी वाचलेच पाहिजे असे काही. [1]
२) टंकलेखन साहाय्य [2]
३) मिसळपाव वर फोटो कसा चढवावा? [3]
४) काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे [4]
६) वाचणखूणा कश्या साठवाव्या? [5]
७) दुवा (लिंक) कसा द्यावा. [6]


Source URL: http://www.misalpav.com/help.html

Links:
[1] http://www.misalpav.com/beforesignup.html
[2] http://www.misalpav.com/node/1312
[3] http://www.misalpav.com/node/13573
[4] http://www.misalpav.com/howtochangepassword.html> आपले संकेताक्षर (पासवर्ड) कसे बदलावे?</span></a><br />
५) <a href=
[5] http://www.misalpav.com/howtobookmark.html
[6] http://www.misalpav.com/node/18708