मिरजेत दंगल , कारण..

ओंकार देशमुख's picture
ओंकार देशमुख in काथ्याकूट
8 Sep 2009 - 12:51 am
गाभा: 

http://pune-marathi-blog.blogspot.com/2009/09/blog-post.html

मी १० वीत असताना वडीलांची बदली मीरजेत झाली त्यामुळे तीकडे जाण्याचा योग आला.
मुस्लीम बहुसंख्य असलेलं मीरज हे अत्यंत बकाल शहर आहे. लहान रस्ते , मधे फ़िरणारी जनावर , कत्तलखाने , चौका चौकतले दर्गे आणि लहान गल्या असं लहान शहर..म्हणायला इथे एक ब्राम्हण आळी आहे. मीरज हे कलाकारांचं गाव म्हणून आधी पासून प्रसिद्ध...इथे दवाखान्यांची संख्याही भरपूर आहे.लांबलाबहून लोकं इथे उपचारासाठी येतात.

संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे इथेही गणेशोत्सव उत्साहात पार पडतो..गणेशोत्सव मंडळांची संख्या ३०० च्या वर आहे.
अफजलखान "वध" हा आपल्या अगदी जीव्ह्याळ्याचा विशय आहे..अगदी ४ थी पासून प्रत्येक मराठी बच्च्याला ही ऐतिहासीक घटना तोंडपाठ असते..ह्या घटनेला आपण "वध" का म्हणतो हे आपल्याला माहीत असेलच...प्रतापगडाच्या खालच्या अफजल च्या थडग्यावरून बरीच वर्ष वाद चालू होता.अजूनही तो कधी कधी डोकं वर काढतो.तर हे या दंगलीचं मुख्य कारण.

आपल्या दृष्टीनं अफजल वध हा महाराजांच्या शौर्याचा आणि आपल्या अभिमानाचा प्रसंग ,पण मुस्लीम मात्र याल दगा फटका आणि खून समजतात.त्यांना ह्या घटनीची आजही खूप लाज वाटते.पूण्या-मुंबई मध्ये ज्याप्रमाणे गणपती समोर देखावे उभे केले जातात त्याप्रमाणे मिरजेत रस्त्यांवर मोठ्या मोठ्या कामानी उभारल्या जातात. एका मंडळाने कमानीवर अफजल वधाचं कटाउट लावलं.

३ सप्टेंबर ला मुस्लीमांनी या कमानीवर आक्षेप घतला आणि दंगलीला सुरवात झाली. मंडळांनी उभारलेल्या कमानींची त्यांनी तोडफोड चालू केली.( ही त्यांची फार जूनी सवय आहे.) यामध्ये ३ गणपतींच्या मुर्तींना इजा पोचली आणि एकीचा हात तुटला.त्या भागतल्या इतर हिन्दूंनाही त्यांनी मारझोड केली.दंगल विरोधी पोलीस पथकावरही मुस्लीमांनी दगड्फेक केली त्याचे व्हीडेओज यू ट्यूब वर आहेत.
परंतू त्यांना दोषी न धरता पोलीसांनी शिवसेनेच्या व इतर हिन्दू पक्ष्याच्या कार्यकरत्यांना नियम भंगाच्या आरोपाखाली आत टाकलं.दंगल करणाय्रा मुस्लीमांनी पोलीसांची १ सुमो आणि इतर ४ अशा ५ गड्या जाळल्या. एक मुस्लीम हातात त्यांचा झेंडा घेउन तिकडचे SP कृष्ण प्रकाश यांच्या गाडीवर नाचल, तरीही त्याला न धरता कृष्णाने हिंदू काय्रकर्त्यांना मनसोक्त झोडपून काढलं अगदी त्याच्यात बायका पोरांनाही सोडलं नाही.
हिंदू धर्माप्रमाणे भंगलेल्या मूर्ती पूजल्या जात नाहीत, त्यामुळे गणेश मंडळानी भंगलेल्या मूर्ती दूरुस्तीविन विसर्जीत न करण्याचा पवित्रा घेतला आहे.आजही त्या विसर्जीत झालेल्या नाहीत.जयंत पाटील वगरे राजकार्ण्यांनी मधे लक्ष्य घालायचा प्रयत्न केला पण त्याचा फार काही उपयोग झाला नाही.लवकर काही हालचाल केली नाही तर हे दंगलीचं लोणं संपूर्ण महाराष्ट्रात पसरत जाईल.

विधानसभेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेउन सरकार नेहमी प्रमाणे बोटचेपं धोरण स्वीकारत आहे.
मूस्लीमांचे लाड आणि हिंदूंना लाठी हा प्रकार असाच चालू राहीला तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही .

प्रतिक्रिया

पक्या's picture

8 Sep 2009 - 5:21 am | पक्या

छान लेख. ओंकार.
राजकारणी लोकांनी तर दंगल करणार्‍यांना फारच लाडावून ठेवले आहे. (संपादीत)

आजच संचारबंदीचा फटका बसलेल्या एका दुर्दैवी प्राध्यापकाच्या मृत्यूची बातमी वाचली. दंगलीत असे किती सर्वसामान्य लोक नाहक मारले जातात. पण मतपेटीवर डोळा असलेल्या राजकारण्यांना त्याचे कसलेही सूतक नाही.

शाहरुख's picture

8 Sep 2009 - 6:27 am | शाहरुख

मीरज हे अत्यंत बकाल शहर आहे. लहान रस्ते , मधे फ़िरणारी जनावर

मिरज ३ 'डी' साठी प्रसिद्ध आहे..डस्ट,डॉन्की,डॉक्टर :-)

लवकर काही हालचाल केली नाही तर हे दंगलीचं लोणं संपूर्ण महाराष्ट्रात पसरत जाईल.

अशी विधाने आपण करू नये अशी विनंती !!

अ‍ॅज अ मॅटर ऑफ पॉलिसी, नो कमेंट्स ऑन द मॅटर..

JAGOMOHANPYARE's picture

8 Sep 2009 - 9:42 am | JAGOMOHANPYARE

आमच्या काळात मिरज ४ एम साठी प्रसिद्ध होते........ मिशन हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, मुस्लीम आणि म्युझिक..... :)

मजकूर संपादित

अमोल केळकर's picture

8 Sep 2009 - 9:55 am | अमोल केळकर

याच बरोबर आणखी एक
मंगल कार्य ( लग्नाचा हॉल ) यासाठी ही मिरज फार प्रसिध्द होते/ आहे.

-------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Sep 2009 - 2:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बाकी चालू द्या, चिखलफेक, नेतागिरी, भाषणबाजी, धर्मांधता यावर भाकड चर्चा!

वरचा प्रतिसाद संपादित केल्याबद्दल संपादकांचे आभार.

अदिती

भाग्यश्री कुलकर्णी's picture

8 Sep 2009 - 8:16 am | भाग्यश्री कुलकर्णी

"..म्हणायला इथे एक ब्राम्हण आळी आहे. "तीला "ब्राम्हणपुरी "म्हणतात.आम्च्या शेजारी राहणार्‍या लहान्या आनंद ला पुरी आवडत नव्हती,म्हणुन तो पत्ता सांगताना "ब्राम्हण पोळी " मिरज म्हणायचा.

JAGOMOHANPYARE's picture

8 Sep 2009 - 2:05 pm | JAGOMOHANPYARE

..:) राजे होते म्हणून अत्याचार माफ... ! लॉजिक समजले नाही ..

ॐकार केळकर's picture

8 Sep 2009 - 4:42 pm | ॐकार केळकर

मुस्लिम बांधव सहसा डिवचल्याशिवाय दुसर्‍याच्या वाटेला जात नाहीत असे माझे निरिक्षण आहे.
अगदी बरोब्बर!!!
याची खूप उदाहरणं देता येतील!!!
पाकिस्तान... एकच पुरेसं नाही का?
अतिरेक्यांना सुद्धा हिंदूंनी फार त्रास दिलाय नाही का?
खरं तर काश्मीर त्यांचंच, पण आपण ते सुद्धा घेऊ देत नाहीयोत त्यांना!
हिंदू पहिल्या पासूनच हिंसक वृत्तीचे...
मुसलमान कमालीचे शांत आणि सज्जन!

अमोल केळकर's picture

8 Sep 2009 - 5:33 pm | अमोल केळकर

वा वा ! क्या बात है

(अडनाव बंधू ) केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विधान सभेची निवडणुक मि.पा. वर घेतली जाते आहे हे ऐकल्यापासुन झाडुन सर्व पक्षीय राजकारणी मि.पा. वर सक्रिय झाल्याची भिती वाटते आहे.

असो...... कुणी निंदा अथवा वंदा ..... दंगली घडविणे हाच आम्हा राजकारण्यांचा धंदा.........

अफझल गुरु असो नाही तर अफझल खान आम्हास फक्त कारण पुरे असते.

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

निमीत्त मात्र's picture

9 Sep 2009 - 6:01 pm | निमीत्त मात्र

.

JAGOMOHANPYARE's picture

10 Sep 2009 - 10:24 am | JAGOMOHANPYARE

हे घ्या......... ते पोस्टर बघा.......अगदी अ-भयन्कर साधेसुधे पोस्टर आहे :)

http://www.saamana.com/2009/Sept/10/Link/Main1.htm

http://epaper.pudhari.com/epaperimages/1092009/1092009-md-pun-1/11938453...

आम्हाघरीधन's picture

10 Sep 2009 - 10:48 am | आम्हाघरीधन

मि.पा. सेनेचे अधिक्रूत उमेदवार JAGOMOHANPYARE यांची प्रथम प्रचार फेरि पुर्ण.... त्यांच्या या घनाघाती प्रचार सभेला उत्तुंग प्रतिसाद लाभेल अशी त्यांची आशा आहे.

जय मिसळ्पाव, जय सेना....... बाकि दुनिया मरे या जिये, हमे क्या लेना देना.

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

JAGOMOHANPYARE's picture

10 Sep 2009 - 11:13 am | JAGOMOHANPYARE

अरेरे काय वाईट दिवस आले......... शिवबा उरले सेनेपुरते !

:(

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Sep 2009 - 12:47 pm | llपुण्याचे पेशवेll

हो ना आम्हा घरी धन आल्यामुळे शिवबा उरले सेनेपुरते.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

JAGOMOHANPYARE's picture

10 Sep 2009 - 12:59 pm | JAGOMOHANPYARE

लोकान्च्या फाजल लाडाला न जुमानता मिपाने ते पोस्टर आपल्या सन्केत स्थळावर लावल्याबद्दल मिपाचे जाहीर अभिनन्दन ! :)

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
असेच सुन्दर 'मिपा' असते रायगडावरती

आम्हीही काही टन्कले असते वदले छत्रपती ! :)

अमोल केळकर's picture

10 Sep 2009 - 4:28 pm | अमोल केळकर

असेच म्हणतो
अभिनंदन
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

निखिलराव's picture

10 Sep 2009 - 4:46 pm | निखिलराव

लोकान्च्या फाजल लाडाला न जुमानता मिपाने ते पोस्टर आपल्या सन्केत स्थळावर लावल्याबद्दल मिपाचे जाहीर अभिनन्दन !
-------------------------------------
सध्या माझ्या computer च्या desktop वर हेच पोस्टर झळकतयं...

शाहरुख's picture

12 Sep 2009 - 3:08 am | शाहरुख

अफजल खानाच्या वधाचे पोस्टर लावल्याबद्दल मिपाचे अभिनंदन करणे म्हणजे राजकारणी लोकं भाषणात दर चार वाक्यांनंतर 'जय भवानी जय शिवाजी' चा गजर करून त्यांचे कार्य म्हणजे माझेच असे जे भासवतात तसे वाटते..

आणि अर्थातच, अफजल खानाचा वध केल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज की जय !!

(कधी कधी पॉलिसी सोडून प्रतिसाद देणारा) शाहरुख

मिपा मालक, आपल्या अभिनंदनासाठी अशा कारणापेक्षा कितीतरी चांगली कारणं आहेत..गैरसमज नसावा !!

हुप्प्या's picture

12 Sep 2009 - 4:01 am | हुप्प्या

एखादा झेंडा फडकवणे, एखादी घोषणा देणे, विशिष्ट वेष परिधान करणे हे संदर्भ सोडून बघितल्यास फार मोठे पराक्रम नव्हेत पण ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय झेंडा फडकवणे, वंदे मातरम म्हणणे, खादी परिधान करणे हे किती तरी हिमतीचे होते. त्याच प्रकारे जेव्हा सरकार अफझलखान वधाचे पोस्टर लावणे बेकायदा ठरवते तेव्हा त्याचा निषेध म्हणून, त्या निषेधाचे प्रतीक म्हणून असे पोस्टर मिपावर लावणे हे अर्थातच कौतुकास्पद आहे. तथाकथित निधर्मी लोक कांगावा करत आहेत म्हणून, प्रतिगामी आहे म्हणून, विशिष्ट समाजाची अतीनाजूक मने दुखावतील म्हणून वगैरे बिनडोक विचार न करता हे पोस्टर मिपावर लावले म्हणून मी चालकांचे अभिनंदन करतो.
कौतुक करायला अजून अनेक कारणे असली तरी हे कारण आजिबात कमी नाही. मिपाच्या शिरपेचात अजून एक तुरा खोवला गेला आहे!

आमच्या पराक्रमी राजाने ह्या जुलमी माणसाचा कोथळा काढला ह्या आठवणीला उजाळा दिला तर काही कोत्या लोकांच्या पोटात का दुखावे बरे?

अमोल केळकर's picture

12 Sep 2009 - 1:33 pm | अमोल केळकर

=D> =D> =D> =D>
-------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सुहास's picture

12 Sep 2009 - 4:06 am | सुहास

मी १० वीत असताना वडीलांची बदली मीरजेत झाली त्यामुळे तीकडे जाण्याचा योग आला.

म्हणजे तुम्ही मूळ मिरजकर नाही आहात तर...!

असो. तुमच्या माहीतीसाठी, २००८ च्या निवडणूकीनंतर सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत एक महाआघाडी कार्यरत आहे ज्याचे प्रवर्तक आहेत जयंत पाटील. या महाआघाडीत राष्ट्रवादी, भाजप, आणि शिवसेना सत्तेचे भागीदार आहेत. इथले खासदार काँग्रेसी आहेत आणि महाआघाडीच्या कारभाराबद्द्ल इथे प्रचंड नाराजी आहे.

मी ही माहीती दिली कारण विधानसभेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेउन सरकार नेहमी प्रमाणे बोटचेपं धोरण स्वीकारत आहे. असे तुम्ही म्हणता, मग तुम्ही "सांगलीतल्या सत्तेतून बाहेर पडा" असे भाजप आणि शिवसेनाला सांगाल काय? निदान "सत्तेतून बाहेर पडा" असा लेख तरी लिहाल काय? मी हे का सांगतोय हे लक्षात घ्या. राष्ट्रवादी या राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाबरोबर स्थानीक पातळीवर स्वार्थासाठी युती करायची , सरकारकडून आणि पोलीसांकडून अन्याय झाला अशी बोंब मारायची, आणि साळसूदपणे तथाकथित अन्याय करणार्‍याबरोबर संसार करायचा हा बोटचेपेपणा नव्हे तर हिंदूंचा विश्वासघात आहे, असे तुम्हाला वाटत नाही काय?

बाकी, दंगल हिंदू-मुस्लिम की राजकीय हा प्रश्न वेगळाच आहे, पण तो नंतर... :-)

--(कोणत्याही राजकीय/धार्मिक संघटनेशी संबंध नसलेला) सुहास

संतोष सतवे's picture

13 Sep 2009 - 1:50 am | संतोष सतवे

नमस्कार,
माझ्या प्रिय मित्रांनो.. आज पुन्हा एकदा सरकार ने फितूरी दाखवली आहे,
अफजल वधाचा इतिहास ज्यांना अमान्य आहे, त्यांना संरक्षण आणि शिव प्रेमिंवर अन्याय सुरु केला आहे..
जसा राजा तशी प्रजा आसे म्हणतात, यावेळी सरकार शंढ असेल पण प्रजा नक्किच नहीं..

अफजल वधाचा धडा शालेय पुस्तकातून वगळने , प्रतापगडावर अफजल च्या थडग्या भोवतीच आतिक्रमण (न्यायालयाने शिवप्रेमिंच्या बाजूने निकाल देऊन सुद्धा सरकार ने त्या आतिक्रमणाला दुजोरा दिला. )
आणि आता अफजल वधाच्या छायाचित्राला विरोध...
उद्या हेच सरकार छत्रपति शिवाजी महाराजांच्या छायाचित्राला विरोध करणार नहीं याची कोण हामी ?

एका धर्मातील लोकांच्या मूटभर मतांसाठी हे राजकारण, आणि म्हणे सर्व धर्म समभाव...
कायदा सर्वांना समान नसेल तर समभाव कसा असणार ?

त्या मूटभर लोकांना मुसलमान म्हणायला मी मुळीच घाबरत नहीं...
पण त्यांना मुसलमान म्हणुन मला इस्लाम धर्माचा अपमान करायचा नहीं..

मित्रांनो या सर्व गोष्टी लक्ष्यात घेउन, खूप विचार करून पाउले उचलता आली पाहिजे..

जो देशावर प्रेम करतो, तोच चिडू शकतो.. , आणि जो चिडू शकतो तोच लढू शकतो... अस स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत.
देव, देश आणि धर्मं याच साठी छत्रपति शिवाजी महाराज झिजले...

आज त्यांचा आशिर्वाद म्हणुन आपण सर्व सुखात नांदत आहोत...
त्यांचा आशिर्वाद म्हणुन आपण आपल्या वैयतिक लढाया लढू शकतो..

छत्रपति शिवाजी महाराजांचे कार्य आज आणि पुढेही चालवायचे आहे, आणि ते आपले कर्तव्यच आहे...

आपला,
लक्ष्मीकांत शिनगारे,
पुणे.

संतोष सतवे's picture

13 Sep 2009 - 2:54 am | संतोष सतवे

This is the arrested Idol breaker Muslim, Imran Nadaf

Police brutally attacked Hindus - 1

Police brutally attacked Hindus - 2


Muslims pelting stones towards Hindus & Police

Muslim youth hosting their Green flag on the top of Police van

हा पाहा एक खास व्हिडियो
Hindu Woman converts to islam.. live by Zakir Naik

http://www.youtube.com/watch?v=tjmNV6k9loU

Hindu Woman converts to islam.. live by Zakir Naik

जालावर एक तरी व्हिडियो "मुस्लीम वुमन कन्व्हर्टस हिंदु" असा शोधून दाखवा!

काय हिंमत आहे हिंदुंची असे काही करण्याची?

आपला
गुंडोपंत

गुंडोपंत's picture

15 Sep 2009 - 7:41 am | गुंडोपंत

बांग्ला विभागात (देश आणि पश्चिम बंगाल दोन्हीकडे) हिंदुंचे शिरकाण चालले आहे. त्याकडे आपण कधी पाहणार आहोत?

(संपादित - कृपया भयानक चित्रफिती दाखवू नयेत. कितीही सत्य असले तरी असले प्रकार मानसिक संतुलन बिघडवणारे असतात. त्यामुळे संपादित केले आहे.)

आपला
गुंडोपंत

गुंडोपंत's picture

15 Sep 2009 - 7:42 am | गुंडोपंत

बांग्ला विभागात (देश आणि पश्चिम बंगाल दोन्हीकडे) हिंदुंचे शिरकाण चालले आहे. त्याकडे आपण कधी पाहणार आहोत?

यावर काही नेमकी दीर्घकालीन उपाय योजना आखणे शक्य आहे का?
असल्यास काही टिप्पणी?

आपला
गुंडोपंत

गुंडोपंत's picture

15 Sep 2009 - 11:49 am | गुंडोपंत

एका वर्षात किमान दहा हजार हल्ले हिंदुंवर झाले असे ही श्वेतपत्रीकाच म्हणते. मग न मोजले गेलेले हल्ले किती असतील?

म्हणजे दिवसाला किती हल्ले? याचा अर्थ येथे तर सरसकट कत्तल चालली आहे.

हे पाहा दुवे
http://intellibriefs.blogspot.com/2005/12/10000-incidents-of-minority-at...

http://hrcbmdfw.org/blogs/bangladesh/archive/2006/01/02/70.aspx

हा पाहा अजून एका पत्रकाराचा ब्लॉग.
http://www.upiasia.com/Blogosphere/Akashja/20090820/islamization_and_min...

या शिवाय काही
http://www.islam-watch.org/iw-new/index.php?option=com_content&view=arti...

येथे काही आकडेवारी आणि अत्याचाराची काही भयानक चित्रे. (आपापल्या जबाबदारीवर पाहावीत!)

(संपादित - चित्रे फारच भयानक आहेत. पोटात ढवळून येते. काढून टाकली आहेत.)

हो खरे आहे. पण आपण चित्रेही पाहू शकत नाही असे अत्याचार बांग्लादेशातील हिंदुंवर होत आहेत!

फार भयानक चालले आहे हे सगळे.
कधी आणि कसे थांबणार हा मोठा प्रश्न आहे.

आपला
गुंडोपंत

JAGOMOHANPYARE's picture

15 Sep 2009 - 9:36 am | JAGOMOHANPYARE

दन्गल घडवल्याबद्दल मिरजेतून सुमारे ३०० हिन्दुना तडीपार केले आहे... पोलिसान्च्या समोर हिरवे झेन्डे लावणारे, गाडीवर नाचणारे मात्र आजही मिरजेतच आहेत...... :(

अमोल केळकर's picture

15 Sep 2009 - 11:54 am | अमोल केळकर

अरे तिकडे सांगली , मिरज , इचलकरंजी शांत झाली आहे पण अजुन इथली दंगल संपताना दिसत नाही :S
(कृ्.ह.घ्या.)
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

गुंडोपंत's picture

15 Sep 2009 - 11:57 am | गुंडोपंत

लोकसत्ता चा हा लेख वाचलात का?
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=752...

इंटेलिजन्स ब्युरो व गृहमंत्रालयाने संयुक्तरीत्या केलेली पाहणी म्हणते की, "एकदा भारताच्या सरहद्दीतून घुसखोरी केली की त्या बांगलादेशी नागरिकाला कुठे व कसे जायचे हे सगळे व्यवस्थित माहिती असते! ते स्थानिक राजकारण्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधतात. नोकरशहा व पोलीस यांच्याशी बोलणी करण्यासाठी स्थानिक राजकारण्यांनीही काही माणसे बाळगलेली असतात, शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्र मिळविणे, मतदार यादीत नाव नोंदवून घेणे, भारतीय नागरिक असल्याने सिद्ध करणारी कागदपत्रे तयार करणे असे सर्व उद्योग या मंडळींच्या माध्यमातून पार पाडले जातात."

अशा मुसलमान घुसखोरांसाठी पायघड्या घातल्या जात असतांना हिंदु मात्र तडीपार?
च्यामारी हे आपले नशीब की पोलिस हिंदुंना बांग्लादेशात तडीपार करत नाहीयेत!

हिंदुंना देश नाही राजसत्तेचा अंकुशही हातात नाही अशा निराधार अवस्थेत आपण अजूनही कसे काय हिंदु म्हणून कसे तगुन आहोत हेच कळत नाही.

आपला
गुंडोपंत

JAGOMOHANPYARE's picture

15 Sep 2009 - 1:17 pm | JAGOMOHANPYARE

हा देश म्हणजे बापूजीन्ची शेळी होऊन बसला आहे ! बकरीने 'भगव्या' लोकांचा ' हिरवा' चारा खायचा.... आणि नन्तर 'हिरव्या' लोकानी बकरीचे ' भगवे' रक्त फुकट प्यायचे! :)

अमोल केळकर's picture

15 Sep 2009 - 1:24 pm | अमोल केळकर

पुढारीतील हा एक लेख वाचनीय

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा