खादाडि

leo nardo di caprio's picture
leo nardo di caprio in काथ्याकूट
24 Jul 2009 - 2:29 pm
गाभा: 

अहो गुरुवारचा उपवास संपवा आता.
फार भूक लागली आहे तेव्हा चांगल काहितरि होउदे.

प्रतिक्रिया

मनिष's picture

24 Jul 2009 - 2:47 pm | मनिष

बालुशाही दिसंना व्हय! :)
हा अख्खा धागा अवांतर आहे का? चांदण्या मिळवा रे कोणितरी...

नरेन's picture

24 Jul 2009 - 3:15 pm | नरेन

आता काय खर न्हाय गड्या श्रावण मासाच्या सुरवातिलाच बालुशाहि.

mahalkshmi's picture

24 Jul 2009 - 11:06 pm | mahalkshmi

बालुशाही मस्तच आहे हो.
म्हणजे श्रावणी शुक्रवारी जीवतीला आता आरत्यान्च्या ऐवजी बालुशाहि का?