! पांडुरंग !
आली आली बघा
पंढरीची वारी
भेट उराउरी
पांडुरंग !
आनंद सोहळा
क्षण हा विरळा
सौभाग्याचा मेळा
पांडुरंग !
सगुण निर्गुण
दोहोंचे मिलन
मन वा "नमन"
पांडुरंग
काय माझे नाव
काय माझे गाव
मला फक्त ठाव
पांडुरंग !
जाहलो निशब्द
थांबले भजन
नाद सनातन
पांडुरंग !
चाललो चाललो
आता नाही येणे
श्वासांचे थांबणे
पांडुरंग !


वाह!
पांडुरंग, पांडुरंग
सुरेख!
अप्रतिम प्रासादिक रचना!
सगुण निर्गुण
दोहोंचे मिलन
मन वा "नमन"
पांडुरंग
काय माझे नाव
काय माझे गाव
मला फक्त ठाव
पांडुरंग !
वारक-यांच्या मनःस्थितीचे अत्यंत समर्पक वर्णन!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
क्रान्ति
अग्निसखा
सुंदर,
सुंदर, प्रासादिक रचना..!
तात्या.
--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!
सुंदर!
सहजसुंदर रचना!
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
>>सुंदर,
>>सुंदर, प्रासादिक रचना..!
हेच म्हणतो.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
वा देवा !
घरबसल्या वारीचा आनंद.
आनंद
आनंद सोहळा
क्षण हा विरळा
सौभाग्याचा मेळा
पांडुरंग !
अप्रतिम..
"बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठ्ल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की, जय"...
सुरेख !
सुरेख ! विठुरंगी रंगलो, अवघे विठुची जाहलो !
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : चकवा : http://www.misalpav.com/node/8223
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
सु रे ख !!!
सु रे ख !!!
--अवलिया
--अवलिया
आपली माणसं आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती
काय माझे
काय माझे नाव
काय माझे गाव
मला फक्त ठाव
पांडुरंग !
व्वा. सुरेख.
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka
मदनबाण.....
आधी आयपीएल नंतर कॉमनवेल्थ आणि आता लवासा !!!
http://alturl.com/cfq7h
++१
असेच म्हणतो.
खूप छान रचना
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
राघव
सुंदर !
आवडली रचना !
वा! सुंदर
वा! सुंदर रचना...
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी
-- लिखाळ.
-
आज आभाळ अंशतः ढगाळ राहील आणि तीव्र ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडतील किंवा पडणार नाहीत. किंवा कसेही
धन्यवाद !
मनापासून दिलेल्या प्रतिसादा बद्दल आभार !
कपाळ करंटा
अतिशय
अतिशय सुंदर!!!
खूप खूप आवडला अभंग.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
अप्रतिम
अतिशय सुंदर. अप्रतिम अभंग.
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
( फिर पलट आयी है, सावन की सुहानी रातें..... फिर तेरी याद में, जलने के ज़माने आये!.....)
छान
रचना अप्रतिम आहे.