टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
पेट्रोल वाढले
प्रेषक नाना चेंगट ( गुरू, ०२/१४/२००८ - १५:०८) .
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

ओ नाना....
काय हो ऊठसुठ पोरा॑ना घाबरवता?
रिलायन्स बो॑बलणार, मार्केट पडणार, पेट्रोल वाढले...कायतरी चा॑गली बातमी पण द्याना राव.
*****
मनी राग न धरावा. वरील वाक्य केवळ ग॑मतीखातर आहे!
अवा॑तरः तुमच्या लिखाणाला नेहमी प्रतिसाद देत नसलो तरी तुमच॑ हे सगळ्या॑ना सावध करण्याच॑ धोरण मात्र खर॑च मला खूप भावल॑. गोड गोड काय सगळेच लिहितात, असल्या कडू बातम्या सा॑गण्याच॑ काम मात्र तुम्ही करता.
तुमच्या लेखाला मानून रिलायन्स आय.पी.ओ. घेतला नाही आणि च्यायला वाचलो की राव! तुमची फी काय द्यायची साहेब?
आपला
- आचरट (पण निरागससुध्दा) ध मा ल.
काय हो
काय हो ऊठसुठ पोरा॑ना घाबरवता?
म्या फकस्त ज्ये पण दिसतना त्येच सांगतो. घाबरवत नाय... आयची शपत
तुमच्या लेखाला मानून रिलायन्स आय.पी.ओ. घेतला नाही आणि च्यायला वाचलो की राव! तुमची फी काय द्यायची साहेब?
दोन गुज्जुंच्या भांडणात एका मराठी माणसाचे पैसे डुबले नाही या समाधानात सर्व भरुन पावले. लोभ असु द्या.
माणसाने नीट विचार करुन परिस्थितीचे आकलन केले ..
समोरच्याच्या जागी मी असतो तर काय केले असते असा विचार केला की समस्या पळुन जातात...
उत्तरे आपसुक मिळतात...
विचार करा.. चिंतन करा...
नाना
वा.....!
त्यांच्यासाठी ज्यांनी शेअर बाजारातील ऑइल सेक्टर मध्ये गुन्तवणुक केली असेल त्याना आज तरी चांगला भाव मिळनार.
बाकीच्यांनी डोक्याला हात लावायला तयार व्हा. सर्वच गोष्टींचे भाव आता वाढतील.
(डोक्याला हात लावलेला) मनीष पाठक
आलिया भोगासी ....
असावे सादर. जास्त वाढ झाली नाही हेहि नसे थोडके. माहितीबद्दल धन्यवाद.