टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
In god we trust
प्रेषक नाना चेंगट ( मंगळ, ०२/०५/२००८ - १३:१५) .
In God We Trust, In Gold We Invest
सरसर वर चढणारा सोन्याचा भाव या मे महिन्यापर्यंत १४-१५००० होणार
तुम्हाला काय वाटते?
(मला वरच्या आंग्ल ओळीचे तितकेसे चांगले मराठीत भाषांतर करता आले नाही, म्हणून ती ओळ तशीच ठेवली. क्षमस्व )
नाना
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


िव्कास०१५
िव्कास०१५४
हो नक्किच होनार कारन लग्नसराइ अस्ते ना मे मध्ये.....
गुंतवणूक...
(वीर सावरकर म्हणाले होते की गाईला माता न मानता, उपयुक्त पशु माना तसेच काहीसे) सोन्याला प्रदर्शनीय वस्तु न मानता आर्थिक (भावनिक नव्हे) गुंतवणूक माना. सोने विकत घेतानाच केव्हा विकायचे ते ठरवा नाहीतर ती एक मृत गुंतवणूक (Dead investment) होते.
तसेच सोने वळी स्वरुपात न घेता हल्ली शुद्धतेचे मानक छापलेल्या प्लास्टिक आवरणात येते तसे घ्या. म्हणजे विकायला सोपे जाईल.
तसेच लोकांना महागडी भेटवस्तु देताना सुकामेवा खोक्यांऐवजी तेव्हढ्या किंमतीचे पाव, अर्धा ग्राम
सोने द्या (एकांना मी रु. ८०० प्रति ग्राम असा भाव असताना सोने दिले होते आज त्याच माझ्या भेटवस्तुची किंमत त्या माणसाच्या लेखी रु. १३०० झाली).
>
>
सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।