अभिनंदन!!

तुकयाची आवली...
हे मानपत्र ..!!!
माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून.. लेखिकेला आलेले हे मानपत्र तिच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारेच आहे.
लेखिकेचे अभिनंदन! आणि मिपा तर्फे शुभेच्छा!!

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

अभिनंदन !!!

अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!

ही माय आणि तिची लेक, दोघी ग्रेट आहेत.
मीनल.

अभिनंदन!
आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!

--शाल्मली.

--शाल्मली.

भारताचे राष्ट्रपती हे खूप खूप मोठे पद! सार्‍या भारताची गरिमा, अभिमान, ज्या पदाभोवती सामावला आहे असे पद!

या पदावरून तुक्याची आवली या पुस्तकाचा सन्मान झाला म्हाणजे तो सार्‍या भारतवर्षातर्फेच झाला असे मी मानतो..

या कादंबरीच्या लेखिका सौ मंजुश्री गोखले यांचे समस्त मिपा परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन.

सौ मंजुश्री गोखले या मिपाकर प्राजूच्या मातोश्री आहेत त्यामुळे प्राजूला आपल्या आईचा सार्थ अभिमान वाटणे अगदी साहजिक आहे. समस्त मिपा परिवारही या आनंदात सहभागी आहे.

प्राजूचे आणि तिच्या मातोश्रींचे पुन्हा एकदा अभिनंदन...

आपला,
(आनंदीत) तात्या.

-- या आमच्या शिळोप्याच्या ओसरीवर.. बसा घटकाभर..!

चांगली बातमी, हार्दिक अभिनंदन!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

भारताच्या राष्ट्रपतींकडून मानपत्र मिळणे ही निर्विवादपणे अतिशय सन्मानाची आणि प्रतिष्ठेची गोष्ट आहे.
प्राजू, तुझ्या मातोश्री सौ. मंजुश्री गोखले ह्यांचे हार्दिक अभिनंदन! smiley

चतुरंग

हेच म्हणतो ! मनःपूर्वक अभिनंदन.

हेच म्हणतो ! मनःपूर्वक अभिनंदन.

हेच म्हणतो..अभिनंदन
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

हेच म्हणतो; अभिनंदन smiley

--अवलिया

--
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..

"अभिनंदन" आणि शुभेच्छा असेच म्हणतो ...

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. smiley

अभिनंदन. यापुढेही सर्व वाचकांना उत्तमोत्तम साहित्य वाचायला मिळेल अशा शुभेच्छा.

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

अदिती
Belle de jour - स्त्रीच्या लैंगिकतेचा शोध
-- स्वाक्षरी सल्लागार कार्यकर्ते यांच्याकडून प्रीअप्रूव्ह्ड

लई भारी!

हेच बोल्तो.
मनापासून अभिनंदन.

हेच म्हणतो!

हार्दिक अभिनंदन.

आता ह्याची पार्टी घ्यायला कोल्हापूरला जावं की अमेरिकेत? :? च्यायला, दोन्ही अवघडच आहे की. smiley

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

हाबिणंदण!!!

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते

हाबिणंदण!!!

अभिनंदन आणि शुभेच्छा!
वाचनीय पुस्तकांत अशीच सतत भर पडत जावो!

माझ्याकडून्ही अभिनंदन!! smiley
आता वाचलेच पाहिजे हे पुस्तक...

अभिनंदन!
तुकोबारायांची महानता वेळोवेळी सांगितेली जाते पण त्यांना सांभाळणार्‍या या आवलीला समजून घेणं व तितक्याच तोलामोलाच्या शब्दात पुस्तक लिहिणं हे काम अवघड आहे.
लेखिका सौ. मंजूश्री गोखले यांना मिळालेल्या सन्मानाप्रित्यर्थ त्यांचे अभिनंदन!
प्राजुचेही अभिनंदन!

रेवती

हार्दिक अभिनंदन! smiley

प्राजूताई, आपल्या मातोश्रींचे हार्दिक अभिनंदन !

जय महाराष्ट्र , जय मराठी !

प्राजूचे आणि तिच्या आईचे अभिनंदन. मस्त बातमी. smiley>

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

समिधा

हेच म्हणतो.
मनपुर्वक अभिनंदन.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

हेच म्हणतो; अभिनंदन smiley> smiley> smiley>

आंबोळी

आंबोळी

प्राजुच्या आईचे आणि तिच्याबरोबर प्राजुचेही मन:पूर्वक अभिनंदन.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. smiley

तुमच्या आईचे आणि त्याच बरोबर तुमचे पण...

- नाटक्या

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

वॉव.. अभिनंदन !! किती मोठी दाद !! smiley

>>किती मोठी दाद !! Smile

हेच म्हणतो !!
सगळा संसार झाला, पोरं सुखानी मार्गी लागली, वर हे आभाळाएवढे कौतुक .. सोन्याहुन पिवळे हा वाक्प्रचार वापरावा अशी योग्य जागा !!
अभिनंदन.

पुस्तक कुठेही सहज मिळेल का ?

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तकवेडे आहात ? मग जरुर भेट द्या पुस्तकविश्व डॉट कॉमला smiley

फारच छान बातमी, प्राजु.

तुमच्या आईंचे हार्दिक अभिनंदन!

अहो... माझे अभिनंदन कशाला?? :?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

चांगली बातमी प्राजु..
तुझ्या आईचे मनःपूर्वक अभिनंदन!
स्वाती

राष्ट्रपतिंनी दखल घेणे जितके आनंदाचे आहे त्याही पेक्षा जास्त वैशिठ्य तुकोबांच्या पत्नीबद्द्ल लिहिण्याच्या ह्या खास वेगळ्या कलाकृतीचे वाटते. त्या माऊलीच्या व्यक्तिरेखेबद्दल अभ्यासपूर्ण लेखन केल्याबद्दल हा मराठीसमाज लेखिका सौ मंजुश्री गोखले ह्यांचा सदैव ऋणी राहील.

लेखिका सौ मंजुश्री गोखले ह्यांना व त्या माउलीला आदरपुर्वक प्रणाम.

परवा आपलं बोलणं झालं होतंच पण तुझ्या आईला पुन्हा एकदा अभिनंदन सांग.

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

तुमच्या आईंचे हार्दिक अभिनंदन!

चकली
http://chakali.blogspot.com

अभिनंदन! smiley

अतिशय कौतुकास्पद बातमी. प्राजुताई, तुझ्या आईचे मनःपूर्वक अभिनंदन!!

-अनामिक

-अनामिक
If you don't learn from your mistakes, there is no sense in making them.

प्राजु, तुझ्या आईचे हार्दिक अभिनंदन.

खूपच मोठा सन्मान आहे, आणि यावेळच्या भारत भेटीत हे पुस्तक नक्की घेणार.

प्राजु,
तुझ्या आईचे अभिनंदन, खुप कौतुस्कास्पद बाब आहे ही.
तु ही गोष्ट आम्हाला सांगितल्या बद्दल धन्यवाद !

प्राजुताई, तुमच्या मातोश्रींचे हार्दिक अभिनंदन !!!

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

मनःपूर्वक अभिनंदन.

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

प्राजुताई, तुमच्या मातोश्रींचे हार्दिक अभिनंदन !!! smiley

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्राजूताई,

आपल्या मातोश्रींचे हार्दिक अभिनंदन.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

*****************************************************************
"What the mind of man can conceive and believe, it can achieve"
---Napoleon Hill
*****************************************************************

तुमच्या आईचे आणि त्याच बरोबर तुमचे पण...

लेखिका सौ मंजुश्री गोखले आणि प्राजु तुझेही अभिनंदन ..!

- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

आनंदाची बातमी! गुढीपाडवा मस्त झालाय!
प्राजूतै, तुझ्या आईचे हार्दिक अभिनंदन smiley>
तुझेही अभिनंदन, तुझ्या आईला मानपत्र मिळालंय म्हणून. smiley

राघव

लेखिकेचे अभिनंदन, प्रतिभाताईंचे आभार
प्राजुताईच्या आनंदात सहभागी
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रकाश घाटपांडे
फलज्योतिष चिकित्सा मंडळ

प्राजुताई
अशा अभिमानास्पद घटनेत समस्त मि.पा.करां ना सहभागी करुन घेतल्याबद्दल धन्यवाद
मनापासून अभिनंदन... तुमचेही आणि लेखिकेचे ही

सगळ्यात मनाला भावले ते राष्ट्रपतींचे अभिनंदन पत्र मराठीतून आहे smiley

जय महाराष्ट्र
सागर

मी पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

प्राजु, मातोश्रींचे हार्दीक अभिनंदन.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

प्राजुताई, तुमच्या मातोश्रींचे हार्दिक अभिनंदन

निखिल

अभिनंदन प्राजु, मला तुझा हेवा वाटतोय आज अगदी मनापासुन !!

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! smileysmiley

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

चांगली बातमी, लेखिकेचे आणि प्राजुताईंचे अभिनंदन आणि शुभेच्छा!! smiley

मस्तच गं प्राजु...
तुझ्या आईचे अभिनंदन....

योगायोगाने मागच्याच आठवड्यात माझ्या आईने आवर्जुन मला हे पुस्तक वाचच असे सांगितले....
...मस्तच आहे...एकदा वाचायला घेतले की खाली ठेवावसं वाटत नाही....

परत एकदा मनापासुन अभिनंदन आणि शुभेच्छा smiley

आन्द वातला. असीच पुत्के अम्हला वचयाल मिलुद्यत.

हम्म!

शुद्धलेखनाची आणि व्याकरणाची जेवढी म्हणून काशी करता येईल तेवढी करा! smiley

तात्या.

-- या आमच्या शिळोप्याच्या ओसरीवर.. बसा घटकाभर..!

smiley

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

हार्दीक अभिनंदन

अवांतर : "आन्द वातला. असीच पुत्के अम्हला वचयाल मिलुद्यत."
तात्या काय हे? बालवाडीतली पोरे पण आजकाल कॉम्पूटर वापरतात हो. म्हणून संस्थळाला वयाची अट ठेवली पाहीजे.

- पाषाणभेद


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आणि राष्ट्रपतींकडून गौरवपत्र मिळाल्याबद्दल लेखिकेचे मनःपूर्वक अभिनंदन.

शिवाय राष्ट्रपतींचे / त्यांच्या माहिती सल्लागारांचे कौतुक वाटते ते अशासाठी की त्यांनी आवर्जून लेखिकेबद्दल, कादंबरीबद्दल
पूर्ण माहिती मिळवली आणि अत्यंत योग्य शब्दात हे पत्र लिहिले. यात आपल्या राष्ट्रपतींच्या अभ्यासू वृत्तीलाही दाद द्यावीशी वाटते.
अन्यथा अशी पत्रे खूपच ढोबळ आणि संदिग्ध शब्दात कौतुक करणारी असतात.

अभिनंदन!!!

मनःपूर्वक अभिनंदन!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्राजु,

तुमच्या मातोश्रींचे त्रिवार अभिनंदन! राष्ट्रपतींकडून सन्मान म्हणजे खचितच आनंदाची बाब आहे. तुमचे देखील अभिनंदन!!

--समीर

हार्दिक अभिनंदन!
कवटी

प्राजुताई, तुमच्या मातोश्रींचे हार्दिक अभिनंदन !!!

सुहास

अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!

प्राजू तुझ्या आईचे मनापासुन अभिनंदन.
जसा तुला अभिमान वाटत असेल तसा आम्हालाही तुझ्या आईबद्दल अभिमान वाटतो.

अभिनंदन!
पण फोटो दिसत नाहीए. कोणी मदत करेल काय?

प्राजुताई, तुमच्या आईचे हार्दिक अभिनंदन........

_______ निशिगंध_________

मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!

____ नि शि गं ध ____

प्राजु...... तुझ्या आईचं मनापासून अभिनंदन smiley

खरंच राष्ट्रपती पदासारख्या उच्च पदाधिकार्‍याने इतक्या सुरेख शब्दात गौरव करणे म्हणजे अहो भाग्यम !!

असेच अजूनही पुरस्कार त्यांना मिळोत आणि त्याच्या लेकीलाही smiley

अभिनंदन

या कादंबरीच्या लेखिका सौ मंजुश्री गोखले यांचे मन:पूर्वक अभिनंदन. ..
प्राजूचे सुद्धा अभिनंदन..

खादाडमाऊ

योगी९००

अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!
मनःपूर्वक अभिनंदन.

अभिनंदन !! कादंबरीच विकत घेउन वाचतो आता.

कपाळ करंटा

प्राजुताई
तुझ्या आईचे ,
लेखिका सौ मंजुश्री गोखले यांचे मनापासून अभिनंदन...
आणि प्राजु तुझेही अभिनंदन ..!
अशा आईची मुलगी असल्याबद्दल....................! ! ! !

जागल्या

प्राजु,
तुझे आणि तुझ्या आईचे मनापासून अभिनंदन.
आता माझ्या लक्षांत आलं की तू इतक्या अप्रतिम कविता आणि लेख कशी लिहित असावीस.
वारसा आहे ना?

क्षण भर असं वाटलं,

"अशीच अमुची आई असती
सिध्दहस्त लेखिका
आमिच लेखक झालो असतो
वदले सामंतकाका"

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्राजु मावशींचे हार्दिक अभिनंदन! तुझ्या आनंदात मीही सहभागी आहे.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

क्रांति

औट घटकेचे, तरी हे राज्य माझे
अन्यथा असणेच आहे त्याज्य माझे

अग्निसखा

सौ. मंजुश्री गोखले यांच्या 'चिन्ना' या पुस्तकाला ''उत्कृष्ट बालसाहित्याचा'' पुरस्कार मिळाला आहे. आणि तो पुरस्कार येत्या २७ ला पुण्यात देण्यात येणार आहे. लेखिकेचे पुन्हा एकदा मनःपुर्वक अभिनंदन.............!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त बातमी!

मनःपुर्वक अभिनंदन......!!!

बालकुमार साहित्य सभा, पुणे यांचा हा पुरस्कार आहे.
जोत्स्ना प्रकाशन पुणे यांनी पुस्तक प्रकाशित केले आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

आमच्यातर्फे पण अभिनंदन कळव. smiley

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते

आपल्या लेखनातुन अशीच अनेकानेक साहित्यपुष्पे फुलत जावोत, हिच प्रभुचरणी प्रार्थना !!