छाया-चित्र

लेखनविषय:: 

प्रतिक्रिया

अप्रतिम!!

सहमत.smiley

ह्यांची पिसे मोजणार्‍यास बक्षिस मिळेल ... तिच पिसे smiley

अवांतर : फोटूग्राफि केवळ अप्रतिम !!

टारझन
CANNON ( SX110IS)

केवळ अप्रतिम छायाचित्र. अजून येऊ द्या.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

*****************************************************************
"What the mind of man can conceive and believe, it can achieve"
---Napoleon Hill
*****************************************************************

चांगला फोटो ... काही "टेक्निकल डिटेल्स" देता येतील का?

तसेच हा फोटो "ब्लॅक - न - व्हाइट" करुन बघा ................

खुप छान. क्रुष्णधवल केला तर अजुन सुरेख होइल.

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

खुप खुप खुप छाण .... हिरवं-पिवळं केलं तर अजुन अजुन सुरेख होइल.

ओल्या

सु रे ख!!!
कृष्ण धवल करून पाहिले. पण तितकेसे रुचले नाही. आत्ताच्या छायाचित्रातील तांबूसतेकडे झुकणारी छटाच बरी वाटली, दोन्ही छायाचित्रे शेजारी-शेजारी ठेवल्यावर.

चांगला फोटो आहे

मला असं का वाटतेय की एम एस पेंट मध्ये किंवा फोटो शॉप मध्ये तयार केलेय..

स्वप्निल

मला हा फोटो पाहून गोनीदांचा फोटोग्राफीचा शब्द इथे उसना वापरावासा वाटतो - "सावली-दिवलीचा" खेळ smiley
बाकी स्वप्निलाची शंका रास्त आहे पण माझ्यामते इथे "डिजिटल झूम" वापरला असेल.
त्यात पुन्हा छायाचित्राचा ३/४ भाग अंधार/काळा असल्यामुळे केवळ उरलेल्या भागावर(जसे फांद्या) हे डीस्टॉर्शन उठुन दिसले असेल

छानच आहे.
हे पक्षी कोर्मोरँटच ना?

कॉन्ट्रास्ट वाढवला तर काळे रेखीव आकार अधिक उठून दिसतील असे वाटते.

खूप आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

खूपच छान, साक्षीजी.

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते

मान गये साक्षी!

-- या आमच्या शिळोप्याच्या ओसरीवर.. बसा घटकाभर..!

मस्त आहे फोटो खूप

केवळ दोन रंगांची कमाल!
मीनल.

सुं द र!!

हम पंछी एक डाल के!!

सुंदर.

रसिक मिपाकरहो,

धन्यवाद. हे चित्र संध्याकाळी व मळभ असताना प्रकाशाच्या विरुद्ध टिपले आहे व त्यामुळे केवळ बाह्याकृती साकारल्या आहेत. प्रकाशग्रहण हे पार्श्वभूमीला अनुकुल असे ठेवल्याने पुढील प्रतिमा एकप्रतलिय व काळी आली आहे व तीच्या बाह्याकृतीने परिणाम साधला आहे. हे झाड पाण्यातुन वर आलेले होते, पूर्णत: निष्पर्ण होते ; त्यावरील पक्षी श्री. धनंजय यांनी सांगीतल्याप्रमाणे कॉर्मोरंट आहेत. (कबिनी नदी - नागरहोळे अभयारण्य)

कॅमेरा निकॉन डी ६०, भिंगसंच सिग्मा ७०-३०० पूर्ण ३०० वर टिपले आहे (होडीतून टिपल्याने हात स्थिर ठेवायला फार कष्ट पडले)

अतिशय सुंदर टिपले आहे चित्रं smiley

सर्वसाक्षी, तुमचा तृतीय नेत्र एकदम पावरबाज आहे. अशा प्रकारचा फोटू काढता येऊ शकेल हे लक्षात येणे हीच माझ्या दृष्टीने जबरा गोष्ट आहे. फोटू तर अफलातूनच आलाय!! टोपी पडली!! smiley

चतुरंग

केवळ अप्रतिम!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

क्रांति

औट घटकेचे, तरी हे राज्य माझे
अन्यथा असणेच आहे त्याज्य माझे

अग्निसखा

सुंदर फोटो!
फारच छान दिसतोय.

--शाल्मली.

--शाल्मली.